रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले.
Sep 23, 2020, 09:22 PM ISTआज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू
राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १२,६३,७९९ वर पोहोचली आहे.
Sep 23, 2020, 07:46 PM ISTकोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासादायक; पण, रुग्णवाढीचा वेग कायम
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ....
Sep 23, 2020, 10:39 AM ISTमुंबई | मालिकेच्या सेटवर कोरोनाची लागण झाल्यानं निधन
मुंबई | मालिकेच्या सेटवर कोरोनाची लागण झाल्यानं निधन
Sep 22, 2020, 09:30 PM ISTचांगली बातमी । देशात तब्बल ४४ लाख ९० हजार लोक कोरोनामुक्त
जगात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना भारतात तब्बल ४४ लाख ९० हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
Sep 22, 2020, 09:28 PM ISTआंतरराष्ट्रीय बातम्या । 'या' देशात पाहा कोरोनाची काय स्थिती आहे?
बेल्जियममध्ये कोरोनाग्रस्तांनी १ लाखांचा टप्पा पार केला आहे.
Sep 22, 2020, 08:14 PM ISTकोरोनाशी लढताना व्यूव्हरचनेत बदल करावा - डॉ. अमोल कोल्हे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता करणार आहे. कोरोनाशी लढताना आपल्याला व्यूव्हरचनेत बदल करावा लागेल, असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडले.
Sep 22, 2020, 03:21 PM ISTज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता
Sep 22, 2020, 08:28 AM ISTनागपुर | आरोग्य सभापतींना दुसऱ्यांदा कोरोना
नागपुर | आरोग्य सभापतींना दुसऱ्यांदा कोरोना
Sep 21, 2020, 08:50 PM ISTगडचिरोली | नक्षलवादी कोरोनाला घाबरले
गडचिरोली | नक्षलवादी कोरोनाला घाबरले
Sep 21, 2020, 08:45 PM ISTनारायणगाव | तमाशा फडाला कोरोना बाधला
नारायणगाव | तमाशा फडाला कोरोना बाधला
Sep 21, 2020, 08:40 PM ISTरेल्वे खुली केली तर आणखी प्रादुर्भाव वाढेल - अनिल परब
सध्या रेल्वेत फक्त शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे.
Sep 21, 2020, 05:54 PM ISTधास्ती! राज्यातील 'या' भागात अवघ्या २० दिवसांत एक हजार कोरोनाबळी
ही संख्या धास्तावणारी आहे
Sep 21, 2020, 01:02 PM ISTराज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले, तर ४५५ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज कोरोनाचे २०,५९८ नवे रुग्ण वाढले आहेत.
Sep 20, 2020, 08:10 PM IST