'कोरोना संकटात मोदी पंतप्रधान असणं भाग्यच'
'मोदींमध्ये प्रत्येक आव्हानावर विजय प्राप्त करण्याची क्षमता आहे'
May 30, 2020, 07:01 PM ISTकोरोनाची लस तयार व्हायला लागणार एवढा वेळ
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत लाखो लोकांचा जीव गेला आहे
May 30, 2020, 06:24 PM ISTवैमानिक करोना पॉझिटिव्ह, एअर इंडियाचं विमान अर्ध्या रस्त्यातून माघारी
विमानातील सर्व क्रु मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
May 30, 2020, 04:04 PM IST
गेल्या २४ तासांत राज्यात ११४ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 26 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
May 30, 2020, 02:32 PM ISTश्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये मजुरांचा मृत्यू झाल्याची रेल्वेकडून कबुली
श्रमिक स्पेशल ट्रेनने आतापर्यंत 52 लाखहून अधिक मजुरांनी प्रवास केला आहे.
May 30, 2020, 02:03 PM ISTअरे देवा... राज्यातील लॉकडाऊन चार-पाच महिने लांबणार?
महाराष्ट्राच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी ४५ टक्के एवढं उत्पन्न ज्या जिल्ह्यांमधून येतं, त्या मुंबई, ठाणे आणि पुणे या तीनही जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये असल्याने तिथले उद्योगधंदे ठप्प आहेत.
May 30, 2020, 12:30 PM IST
ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय; राज्यात १ जूनपासून धार्मिक स्थळं सुरु करणार
ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय...
May 30, 2020, 12:27 PM ISTमधुमेही रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका?
Diabetologia जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार...
May 30, 2020, 11:58 AM ISTचिंताजनक; देशात गेल्या २४ तासात ७९६४ जणांना कोरोनाची लागण
देशात सतत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे
May 30, 2020, 11:23 AM IST
Lockdown 5: देशातील 'या' १३ शहरांमध्येच लॉकडाऊन कायम राहणार?
१ जूनपासून देशातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल
May 30, 2020, 11:12 AM ISTअबब! क्वारंटाईन सेंटरमधील 'हा' व्यक्ती एका दिवसात खातो ४० चपात्या, १० प्लेट भात
अधिकाऱ्यांना हा प्रकार समजला तेव्हा सुरुवातीला त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही.
May 30, 2020, 09:53 AM IST'२०२०च्या अखेरपर्यंत ६७ कोटी भारतीयांना कोरोनाची लागण होईल'
लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल.
May 30, 2020, 09:10 AM IST'मोदी सरकार'कडून महाराष्ट्राला एवढी मदत, फडणवीसांचं महाविकासआघाडीला प्रत्युत्तर
कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारडून राज्याला तुटपुंजी मदत येत असल्याचा आरोप राज्यातल्या महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी केला आहे.
May 29, 2020, 09:06 PM ISTसंभाजी भिडेंवर गुन्हा दाखल, कोरोना लॉकडाऊनमध्ये केलं हे काम
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 29, 2020, 08:18 PM ISTऐतिहासिक निर्णय! देहू आळंदी पायी पालखी सोहळा पहिल्यांदाच रद्द
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
May 29, 2020, 05:31 PM IST