दिलासा! गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक 51 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
Aug 2, 2020, 12:25 PM ISTभारतात एका दिवसात ५४ हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची वाढ
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाखांवर...
Aug 2, 2020, 10:25 AM ISTशाब्बास मुंबईकरांनो.... जुलैमध्ये सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात
जुलैमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का ४८.५६ टक्के एवढा आहे.
Aug 2, 2020, 09:08 AM ISTराज्यात एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज
महाराष्ट्रामध्ये आजच्या एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Aug 1, 2020, 09:32 PM ISTधक्कादायक : महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा करोनामुळे मृत्यू
गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते.
Aug 1, 2020, 03:21 PM ISTबापरे.... भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आणखी एक उच्चांक
रुग्णांच्या इतक्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
Aug 1, 2020, 10:10 AM ISTकोरोनासोबत 'कसे जगायचे' हे शिकायला हवे, दीर्घकालीन Lockdown योग्य नाही - गडकरी
देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे संकट आहे, असे असले तरी सातत्याने लॉकडाऊन (Lockdown)करुन उपयोग होणार नाही.
Aug 1, 2020, 07:21 AM ISTराज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्त वाढ, २६५ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रामध्ये एका दिवसात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्तने वाढ झाली आहे.
Jul 31, 2020, 08:19 PM ISTचिंताजनक : कोरोना मृतांच्या संख्येत भारत पाचव्या स्थानी
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारताने आता इटलीला देखील मागे टाकले आहे.
Jul 31, 2020, 03:35 PM ISTकोरोनाचे संकट । अत्याधुनिक साखरपा आरोग्य वर्धिनी केंद्रात सुविधांची वानवा
राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कोविड-१९चा फैलाव होत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सोयी-सुविधा नाहीत.
Jul 31, 2020, 12:05 PM ISTकोरोनाचा धडकी भरवणारा वेग; एका दिवसात ५५ हजार रुग्ण वाढले
शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला.
Jul 31, 2020, 09:49 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात तक्रारींचा पाऊस
पुण्यातल्या कोरोनाची परिस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले होते.
Jul 30, 2020, 10:45 PM IST'कोरोना रोखण्यासाठी समन्वय ठेवा, रिपोर्ट वेळेत द्या', पुणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे आदेश
पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते
Jul 30, 2020, 09:39 PM ISTकोरोनाशी लढण्यासाठी अधिक तयारीची गरज; WHOचा भारताला इशारा
जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत भारताने खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं आहे.
Jul 30, 2020, 02:20 PM ISTअरे देवा... कोरोनाच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
देशात कोरोनाचे ५२१२३ रुग्ण वाढले
Jul 30, 2020, 10:53 AM IST