कोरोना व्हायरस

दुधाच्या पिशवीतूनही घरात शिरु शकतो कोरोना; 'या' गोष्टींची घ्या काळजी

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता..... 

Aug 12, 2020, 05:30 PM IST

देशात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासात ६०,९६३ रुग्णांची नोंद

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाखांच्या वर पोहोचली आहे. 

Aug 12, 2020, 10:21 AM IST

वैष्णो देवी यात्रा १६ ऑगस्टपासून सुरू; एका दिवसांत इतक्या भाविकांना दर्शनाची मुभा

सरकार कडून काही दिशा-निर्देश देखील जारी करण्यात आले आहेत.

 

Aug 12, 2020, 08:07 AM IST
5 Minute 25 Batmi 11 August 2020 PT4M50S

५ मिनिटं २५ बातम्या | ११ ऑगस्ट २०२०

5 Minute 25 Batmi 11 August 2020

Aug 11, 2020, 11:50 PM IST

प्रणब मुखर्जींची प्रकृती आणखी ढासळली; अद्याप व्हेंटिलेटरवरच

प्रणब मुखर्जी यांना १० ऑगस्टला प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Aug 11, 2020, 08:54 PM IST

वाचा बाबरी मशिद, बंधुप्रेमाविषयी राहत इंदौरी यांनी लिहिलेले समर्पक शब्द

इंदौरी यांनी कायमच असे काही मुद्दे त्यांच्या शब्दांवाटे मांडले ... 

Aug 11, 2020, 06:53 PM IST

ज्येष्ठ शायर राहत इंदौरी यांचं निधन

वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Aug 11, 2020, 05:39 PM IST

आपण योग्य दिशेने चाललोय, एकजुटीने काम केले तर कोरोनाला हरवू- मोदी

देशातील कोरोनाचे ८० टक्के रुग्ण या दहा राज्यांमध्ये आहेत

Aug 11, 2020, 05:07 PM IST

वीज बिलं वाढलेली नाही, लोकांचा तसा समज झालाय- उर्जामंत्री

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत काय म्हणाले... 

 

Aug 11, 2020, 04:11 PM IST

coronavirus :७२ तासांमध्ये निदान झाल्यास धोका कमी होऊ शकतो- पंतप्रधान मोदी

 कोरोनाविरुद्ध लढण्यास आपले प्रयत्न सफल होत आहेत - पंतप्रधान

Aug 11, 2020, 04:00 PM IST

मद्यधुंद कोरोना संशयित रुग्णाची रुग्णवाहिकेवर दगडफेक

पोलिसांनी मद्यधुंद कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल केला आहे. 

 

Aug 11, 2020, 09:52 AM IST

भाजप नेते किरीट सोमय्यांना कोरोनाची लागण

या दोघांनाही सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Aug 10, 2020, 09:53 PM IST

आज दिवसभरात राज्यात ९,१८१ नवे कोरोना रुग्ण; २९३ जणांचा बळी

आज एका दिवसात राज्यात 6 हजार 711 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Aug 10, 2020, 08:13 PM IST