...म्हणून अनेकजण सोडतायत अमेरिकेचं नागरिकत्व
एकिकडे कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाच ...
Aug 10, 2020, 08:00 PM IST'वाहतूक उद्योगक्षेत्राला कर्जफेडीसाठी चार महिन्यांची मुदतवाढ द्या'
अद्याप कोरोनावरील खात्रीशीर लस बाजारात उपलब्ध झाली नसल्याने तसेच परिस्थिती नियंत्रणात नसल्याने बहुतांश उद्योगधंदे अजूनही ठप्पच आहेत.
Aug 10, 2020, 07:33 PM ISTकोरोनानंतर आर्थिक मंदी अटळ; मनमोहन सिंगांनी सुचवले तीन उपाय
देशातील लॉकडाऊन टाळता येणे शक्य नव्हते. मात्र, लॉकडाऊनची घोषणा अत्यंत घाईगडबडीत झाली.
Aug 10, 2020, 07:07 PM ISTशिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच फी घ्यावी- बच्चू कडू
सध्या कोरोना महामारीमुळे अनेक पालक आर्थिक संकटात आहेत.
Aug 10, 2020, 06:14 PM ISTइस्रायल बनवतंय जगातील सर्वात महागडं मास्क; किंमत ऐकून हैराण व्हाल
एक इस्रायली कंपनी सोन्याचं, हिरेजडित मास्क बनवत आहे.
Aug 10, 2020, 06:14 PM ISTकोरोना निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी 'या' दिवसापासून एसटी बसेस उपलब्ध
मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवर बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
Aug 10, 2020, 05:42 PM ISTकोरोनावर मात करत पुन्हा शाळेला निघाली आराध्या
तिची ही नवी शाळा आहे तरी कशी पाहा..
Aug 10, 2020, 02:34 PM ISTधक्कादायक; देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ
देशात आज करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाखांच्यावर पोहोचली आहे.
Aug 10, 2020, 11:01 AM IST
कोविड-१९ : आरोग्य मंत्रालयाकडून खूशखबर, १५ लाख रुग्णांची कोरोनावर मात
देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या २१ लाख ५३ हजार ११ वर पोहोचली आहे.
Aug 10, 2020, 09:16 AM ISTदिल्लीत पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; २४ तासांमध्ये १३०० नव्या रुग्णांची नोंद
दिल्लीत आतापर्यंत ११ लाख ९२ लाख ८२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Aug 10, 2020, 08:38 AM ISTमीरा भाईंदर| स्वस्त सॅनिटायझिंग मशीनमुळे रिक्षाचालकांचा धंदा वाढणार
Mira Bhayender Vikas Nikam And Suraj Tendulkar Make Auto Sanitizer
Aug 9, 2020, 11:55 PM ISTराज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; २४ तासात सर्वाधिक ३९० मृत्यू
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज एका दिवसात तब्बल 12 हजार 248 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात, आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 24 तासात 390 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
Aug 9, 2020, 10:00 PM ISTकोरोनामुक्तांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे
सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.
Aug 9, 2020, 09:54 PM ISTकोणतेही कागदपत्र जमा न करता मिळणार १० हजार रुपयांचं कर्ज
सरकारने एक योजना सुरु केली आहे...
Aug 9, 2020, 07:56 PM ISTकोरोना टेस्टची संख्या वाढवल्याच्या सरकारी दाव्याची फडणवीसांकडून चिरफाड, म्हणाले...
सरकार ठोस उपाययोजनांऐवजी आकडेवारीची सांगड घालण्यात मग्न
Aug 9, 2020, 07:13 PM IST