मुंबईत गेल्या २४ तासांत ५७ नवे कोरोना रुग्ण
मुंबईत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 6, 2020, 07:07 PM ISTदेशात कोरोनाचे ४०६७ रुग्ण; आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू
291 रुग्ण कोरोनामधून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Apr 6, 2020, 05:32 PM ISTCorona : मृतांचा आकडा वाढला, मुंब्र्यातल्या एकाचा मृत्यू
57 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
Apr 5, 2020, 08:26 PM ISTगेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४७२ नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत 11 कोरोना रुग्णांना मृत्यू झाला आहे.
Apr 5, 2020, 04:25 PM ISTमुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२ नवे रुग्ण
मुंबईत आतापर्यंत एकूण 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
Apr 4, 2020, 07:45 PM ISTकल्याण-डोंबिवलीत ६ महिन्याच्या बाळाला कोरोना, रुग्णांची संख्या २४ वर
नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज
Apr 4, 2020, 06:12 PM ISTकोरोनाशी लढण्यासाठी पोलिसांना आता नवे सुरक्षा कवच - गृहमंत्री
पोलिसांना (Mumbai Police) कोरोनाशी (Coronavirus) लढण्यासाठी आता नवे सुरक्षा कवच मिळणार आहे.
Apr 4, 2020, 03:55 PM ISTखबरदार ! पाच पेक्षा अधिक लोक प्रार्थना, पूजा, नमाजला आले तर कारवाई
कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आता अधिक कडक पावले राज्य सरकारकडून उचलण्यास सुरुवात झाली आहे.
Apr 4, 2020, 03:28 PM ISTधारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण, मुंबईसाठी धोक्याची घंटा
आखणी एक मरकज कनेक्शन आलं समोर...
Apr 4, 2020, 03:03 PM ISTकोरोनाचे संकट : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५३७ वर
कोरोनाचे संकट कायम अधिक गडद होताना दिसून येत आहे. काल कोरोना बाधितांचा आकडा ४९० च्या घरात होता.
Apr 4, 2020, 03:00 PM ISTकोरोना संकट : लोकांना शाळेत डांबून ठेवले, न्यायालयाची सुमोटो याचिका
लोकांना महापालिका शाळेत डांबून ठेवल्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे.
Apr 4, 2020, 01:25 PM IST…तर ‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे
रोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, असे राज ठाकरे म्हणालेत.
Apr 4, 2020, 01:03 PM ISTकोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने रुग्णालयातील १०८ जणांचा स्टाफ क्वारंटाईन
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता
Apr 4, 2020, 12:34 PM ISTडॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा - राज ठाकरे
कोरोनाचे मोठ संकट ओढवलेले असताना या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा चांगले काम करत आहे.
Apr 4, 2020, 12:14 PM IST