Corona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन
Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.
Mar 20, 2023, 05:33 PM ISTCorona Updates : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा Work From Home चे आदेश; लॉकडाऊन लागणार?
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातलाय. कोरोनाचे रुग्ण वाढले तर लॉकडाऊन किंवा निर्बंध तर रुग्ण संख्येत घट झाली तर निर्बंधातून सुटका.
May 23, 2022, 12:33 PM ISTभारतात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची जगाला काळजी, हे आहे कारण
भारतातील वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम इतर देशांवर
Apr 6, 2021, 10:49 AM ISTमुंबईकरांना निष्काळजीपणा भोवणार ! कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालवधी इतक्या दिवसांवर
मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १७६ दिवस
Mar 15, 2021, 11:06 AM ISTअरे बापरे ! राज्यात आठवडा धोक्याचा, रुग्णसंख्या तब्बल इतक्या हजारांनी वाढलीय
कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा उसळी घेतोय.
Mar 15, 2021, 08:39 AM ISTकोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने दोन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन
अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन
Feb 18, 2021, 10:44 AM ISTजलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटीव्ह
तब्येत उत्तम असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
Feb 18, 2021, 09:40 AM ISTराज्यातील 'या' शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली, मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू
राज्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ८ टक्क्यांच्या पुढे
Feb 18, 2021, 08:49 AM ISTमुंबईतल्या 'या' 4 वॉर्डमध्ये झपाट्यानं वाढतोय कोरोना
रुग्णसंख्येत दररोज 10 ते 15 टक्के वाढ
Feb 17, 2021, 11:18 AM IST