कोकण रेल्वे

मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल? गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट

Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे.  

Jun 27, 2023, 09:27 AM IST

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर 'इतके' असणार, अधिक जाणून घ्या

Mumbai - Madgaon Vande Bharat : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन काही काळासाठी लांबणीवर पडले आहे. आता ते 27 जून रोजी होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वात वेगावन गाडी असणार आहे.  

Jun 21, 2023, 11:25 AM IST

Mega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वेवर 'मेगाब्लॉक'

 Konkan Railway Megablock News : कोकण रेल्वेवर उद्या 21 रोजी तीन तासांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी  मेगाब्लॉक  आहे. 

Jun 20, 2023, 03:25 PM IST

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

 Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे. 

Jun 20, 2023, 12:29 PM IST

रेल्वेच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतात General डबे?

Indian Railway : सर्वच उत्पन्नगटातील व्यक्तींना रेल्वेतून मनाजोगा प्रवास करण्याची मुभा मिळते. अगदी आवडीनुसार आसनही निवडण्याची सवलत असते. अशा या रेल्वेबद्दल आपण रंकज माहिती जाणून घेणार आहोत. 

 

Jun 10, 2023, 08:20 AM IST

Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस टाइमटेबल; कधी सुटणार, कुठे थांबणार?

Mumbai Goa Vande Bharat Express Time Table: जर तुम्ही रेल्वेने  प्रवास करत असाल आणि गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. मुंबई ते मडगाव दरम्यानच्या प्रवासादरम्यान ती 120 किमी प्रतितास वेगाने धावेल. ही सेमी-हाय स्पीड ट्रेन सुमारे 8 तासात 765 किमी अंतर कापेल. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे.

Jun 1, 2023, 03:51 PM IST

मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 'या' तारखेपासून सुसाट धावणार

Mumbai - Goa Vande Bharat Train: कोकण रेल्वे मार्गावर (kokan railway) मुंबई ते मडगाव  वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार, याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता संपली आहे. कोकणात धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 

May 31, 2023, 10:37 AM IST

Konkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Konkan Railway : मे - जून महिन्यात कोकणच्या दिशेनं प्रवास करण्याचा बेत तुम्हीही आखताय का? जर उत्तर 'हो' असेल तर ही बातमी लगेच वाचा. कारण, कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं तुम्ही प्रवास नेमका कधी कराचा हे ठरवू शकणार आहात. 

 

Mar 30, 2023, 08:33 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर पहिले विद्द्युत इंजिन धावले, डिझेलवर धावणाऱ्या गाड्या होणार बंद

येत्या काही महिन्यात कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरुन डिझेल इंजिनावर धावणाऱ्या सर्व गाड्या बंद होणार आहेत. आता यापुढे या मार्गावरुन फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्याच धावणार आहेत.  

Feb 27, 2021, 05:05 PM IST
Konkan Railway Service Disturbed PT53S

मुंबई | कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

मुंबई | कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

Dec 20, 2020, 12:10 PM IST

कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्याचे काम पूर्ण, वाहतूक पूर्ववत सुरु

 कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यातील काम पूर्ण झाल्याने रेल्वेची वाहतूक सेवा पूर्ववत झाली आहे.  

Sep 17, 2020, 02:24 PM IST
Mumbai Ganpati Special Kokan Railway Is Empty PT2M8S

मुंबई | गणपती स्पेशल कोकण रेल्वे रिकाम्याच

मुंबई | गणपती स्पेशल कोकण रेल्वे रिकाम्याच

Aug 16, 2020, 06:40 PM IST

बापा पावला, कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली.  कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे.  

Aug 14, 2020, 12:51 PM IST

कोकणात गणपती स्पेशल ट्रेन चालवायला रेल्वे तयार, राज्य सरकारच्या होकाराची प्रतीक्षा

कोरोना व्हायरसमुळे गेल्या ५ महिन्यांपासून देशभरातली रेल्वे सेवा बंद आहे. 

Aug 13, 2020, 05:33 PM IST

बाप्पा पावला । कोकण रेल्वे मार्गावर गणपती सणासाठी विशेष गाड्यांची शक्यता

 कोकणात गणपती सणासाठी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे.  

Aug 8, 2020, 08:46 AM IST