केरळ

धमक्या, अर्वाच्य टिप्पणीनंतरही 'ती' पत्रकार डगमगली नाही

त्यांनी मात्र विरोधाचं चित्रीकरण करणं सुरुच ठेवलं.

Jan 4, 2019, 01:48 PM IST

सबरीमालाच्या पायथ्याशी तणावाचं वातावरण, पोलीस बंदोबस्त तैनात

 मंदिरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर विरोध करणाऱ्या भाविकांनी मज्जाव केल्याने त्यांना तिथंच थांबावं लागलंय.

Dec 23, 2018, 02:57 PM IST

वयाच्या १३ व्या वर्षीच 'तो' आयटी कंपनीचा मालक

ऐकावं ते नवलंच... मुळच्या केरळच्या असणाऱ्या या मुलाची किर्ती महान 

 

Dec 18, 2018, 02:01 PM IST

लहान मुलांना खेळवण्यासाठी बाजारात आलाय 'तैमूर'

करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही... 

Nov 21, 2018, 11:35 AM IST

Sabarimala Temple : शबरीमला भाविकांसाठी केरळ पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

परिस्थिती सुधारणार का? हा प्रश्न कायम 

 

Oct 31, 2018, 09:10 AM IST

सबरीमला मंदिर महिला प्रवेश : समर्थन करणाऱ्या स्वामींच्या आश्रमावर हल्ला

सबरीमला मंदिरात महिला प्रवेशाच्या आदेशाचं समर्थन करणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर विरोधकांनी हल्ला केलाय. 

Oct 27, 2018, 10:23 PM IST

माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल

Oct 22, 2018, 08:32 PM IST

केरळ नन बलात्कार, साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू

फादर कुराईकोस याप्रकरणी न्यायालयाच महत्त्वाची साक्ष देणार होते. 

Oct 22, 2018, 04:18 PM IST

शबरीमलामध्ये महिलांना प्रवेश नाहीच, आज केरळ बंद

 बंदच्या आवाहनानंतर राज्यात जागोजागी पोलीस दल तैनात करण्यात आलं

Oct 18, 2018, 10:37 AM IST

शबरीमाला मंदिर प्रवेश आंदोलन, पोलिसांकडून गाड्यांची तोडफोड

शबरीमाला मंदिरामध्ये सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही केरळमध्ये अभुतपूर्प परिस्थिती निर्माण.

Oct 17, 2018, 07:32 PM IST

Sabarimala verdict: 'शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही'

या निर्णयाचं अनेक स्तरांतून स्वागत करण्यात आलं खरं. पण...

Oct 3, 2018, 04:06 PM IST