कुमार संगकारा

अफगाणिस्तानच्या 'या' खेळाडूने मोडला धोनीचा 'तो' रेकॉर्ड..

Highest Individual Score vs Pakistan in ODI: पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये अफगाणिस्तानच्या सलामी जोडीनं पाक गोलंदाजांचे खांदे पाडल्याचे पाहायला मिळाले. सलामी विकेट किपर बॅटर रहमानुल्लाह गुरबाझ  याने ऐतिहासिक खेळी केली. पाकिस्तान विरुद्ध शतकी खेळी करणारा तो अफगानिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही त्याने धोनीचा विक्रमही मोडीत काढला.

Aug 25, 2023, 11:56 AM IST

२०११ वर्ल्ड कप फायनल फिक्सिंगचा आरोप, संगकाराची १० तास चौकशी

२०११ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jul 3, 2020, 06:38 PM IST

'२०११ क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल फिक्स', धक्कादायक आरोप

२०११ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jun 20, 2020, 07:04 PM IST

आता श्रीलंकेचा हा दिग्गज हार्दिक पांड्याचा फॅन... जाणून घ्या का...

 आपला जबरदस्त फॉर्म आणि कामगिरीमुळे सध्या हार्दिक पांड्या  क्रिकेट जगतात एक सेन्सेशन बनला आहे. दररोज त्याच्या प्रशंसकांमध्ये वाढ होत आहे. 

Sep 25, 2017, 08:56 PM IST

तिलकरत्ने दिलशानचे संगकारा-जयवर्धनेबद्दल खळबळजनक दावे

श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशाननं वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Aug 29, 2016, 06:55 PM IST

संगकाराचे ट्विटर अकाउंट हॅक, टाकले अश्लिल फोटो

नुकताच टेस्ट क्रिकेटला अलविदा करणाऱ्या कुमार संगकारा याचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. हॅकर्सने संगकाराच्या ट्विटरवरून काही अश्लिल फोटो पोस्ट केले आहेत. 

Sep 2, 2015, 08:04 PM IST

कुमार संगकारा ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत

इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा केलेल्या कुमार संगकारासमोर श्रीलंका सरकारनं ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत बनवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यांने हा प्रस्ताव स्वीकारला तर त्याची दुसरी इनिंग सुरु होईल.

Aug 26, 2015, 12:56 PM IST

अलविदा संगकारा!

अलविदा संघकारा!

Aug 25, 2015, 11:03 AM IST

टीम इंडियानं करून दाखवलं, श्रीलंकेवर 278 रन्सनी मात

कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेवर 278 रन्सनं मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-1 नं बरोबरी साधली. 

Aug 24, 2015, 04:34 PM IST

संगकाराला निरोप, सोशल मीडियावर #ThankYouSanga ट्रेंड

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोच्या पी. सारा ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या भारत-श्रीलंका दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं आपली पकड मजबूत केलीय. श्रीलंकेला जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी ३४१ रन्सची गरज आहे. भारताला जिंकण्यासाठी ८ विकेट्सची गरज आहे. 

Aug 23, 2015, 07:12 PM IST

स्कोअरकार्ड: भारत वि. श्रीलंका (पहिली टेस्ट)

भारत वि. श्रीलंका पहिली टेस्ट मॅच... श्रीलंकेनं टॉस जिंकला, पहिले बॅटिंग

Aug 12, 2015, 09:46 AM IST

२२ वर्षांनंतर श्रीलंकेत टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी 'विराट' सेना सज्ज

टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सज्ज आहे. तीन मॅचची सीरिज आहे. कॅप्टन विराट कोहली पाच बॉलर्ससह मैदानात उतरणार आहे. टेस्ट सीरिजसाठी खास आक्रमक रणनीती त्यानं आखलीय.

Aug 12, 2015, 09:13 AM IST

श्रीलंकेचा संगकारा यंदाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू

श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराला यंदाच्या सीएट सर्वोत्तम क्रिकेटपटू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

May 26, 2015, 08:31 PM IST