किर्ती आझाद

अलविदा...! पत्नीच्या जळत्या चितेचा फोटो शेअर करताना World Cup विजेत्या क्रिकेटपटूला अश्रू अनावर

World Cup : क्रिकेट जगतात एक काळ गाजवणाऱ्या आणि सध्या उतारवयात असणाऱ्या एका क्रिकटपटूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावरूनही अनेकजण त्यांना यावेळी आधार देताना दिसत आहे. 

 

Sep 3, 2024, 01:56 PM IST

किर्ती आझाद यांचे काँग्रेस प्रवेशाचे संकेत

आत्तापर्यंत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या.

Jun 14, 2018, 05:03 PM IST

...तर सरकारी ऑफीस जाळेन, अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन: भाजप खासदाराची धमकी

'... तर लंकेला लागलेल्या आगीसारखी सरकारी कार्यालये जाळेन, तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन', हे उद्गार आहेत स्वत:ला शिस्तप्रिय म्हणवून घेणाऱ्या आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या निलंबीत खासदाराचे. किर्ती आझाद असे या निलंबीत खासदाराचे नाव असून, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.

Aug 24, 2017, 04:10 PM IST

मी नपुंसकांना घाबरत नाही, जेटलींना घरचा आहेर

डीडीसीएमधल्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणाऱ्या अरुण जेटली यांना भाजप खासदार किर्ती आझाद यांनी घरचा आहेर दिलाय. 

Dec 22, 2015, 09:31 AM IST

भारत-पाक सीरिज होऊ देणार नाही - किर्ती आझाद

सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय भारत - पाकिस्तान दरम्यान नियोजित सीरिज होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी घेतलीय. 

Nov 10, 2015, 04:40 PM IST

ट्राय सिरीजमध्ये पराभूत, पण आता का जिंकतेय टीम इंडिया- किर्ती आझादचा खुलासा

 वर्ल्ड कपमध्ये तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्या या तिरंगी मालिकेतील खेळपट्ट्याच्या तुलनेत अधिक सपाट असल्यामुळे भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नसल्याचा खुलासा भारताचे माजी ऑलराउंडर किर्ती आझाद यांनी केला आहे. भारताने तिरंगी मालिकेत एकही सामना जिंकलेला नव्हता. पण वर्ल्ड कपच्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 

Mar 3, 2015, 08:03 PM IST

`जुन्या बाटलीत जुनीच वाईन आणि लेबलही जुनंच!`

बीसीसीआयच्या या निर्णयावर माजी कसोटीपटू आणि भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी तीव्र शब्दांत टीका केलीये. श्रीनिवासन अध्यक्ष राहिले, तर दालमिया अंतरीम अध्यक्ष कसे होऊ शकतील, असा घटनात्मक सवालच आझाद यांनी केलाय.

Jun 2, 2013, 10:40 PM IST

ही तर बीसीसीआयची खेळी - किर्ती आझाद

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या प्ररकरणावरून लक्ष हटवण्यासाठी बीसीसीआयनं ही खेळी खेळली, असा थेट आरोप करत किर्ती आझाद यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.

May 17, 2012, 01:28 PM IST