पीकपाणी | यवतमाळ | किटकनाशक फवारणीतून 13 शेतकऱ्यांना विषबाधा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 31, 2018, 05:53 PM ISTरायगड विषबाधा प्रकरण: महाप्रसादात शेजारच्याच महिलेने टाकलं होतं किटकनाशक
धक्कादायक प्रकार आला समोर
Jun 22, 2018, 06:01 PM ISTरायगड विषबाधा प्रकरण: महाप्रसादात शेजारच्याच महिलेने टाकलं होतं किटकनाशक
रायगड विषबाधा प्रकरण: महाप्रसादात शेजारच्याच महिलेने टाकलं होतं किटकनाशक
Jun 22, 2018, 05:27 PM ISTकिटकनाशक आता जिल्हा कृषी अधिकारीच देणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 09:40 AM ISTकिटकनाशकांवरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
जगभरात बंदी असणारी किटकनाशकं वापरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
Nov 14, 2017, 09:03 AM ISTनाशिक - किटकनाशक फवाऱ्याने महिलेचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 09:04 PM ISTया पाच प्रकारच्या किटकनाशकांवर चार जिल्ह्यामंध्ये बंदी
पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये ६० दिवसांसाठी बंदी आणणार आहे.
Oct 19, 2017, 01:12 PM ISTकिटकनाशक फवारणी मृत्यू : मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
किटकनाशक मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी - मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
किटकनाशक पाजलेल्या शेतकऱ्याचा रुग्णालयात मृत्यू
शेतात किटकनाशक औषध पाजलेले शेतकरी दत्तू बनकर यांचा उपचारा दरम्यान रुग्णालायत मृत्यू झाला. काल बनकर यांना राहटोली गावात कीटकनाशक पाजण्यात आले होते.
Oct 6, 2017, 12:02 PM ISTकिटकनाशकांमुळे मृत्यू प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
विषारी किटकनाशकांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Oct 5, 2017, 07:22 PM ISTयवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू
यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू
Oct 4, 2017, 11:51 PM ISTयवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवावर उठली असून आतापर्यंत एकूण १९ जणांचा यात मृत्यू झालाय. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळं पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळलंय.
Oct 4, 2017, 07:40 PM ISTपंजाबमध्ये शेतकऱ्यांना कंपन्यांनी बनावट किटकनाशकं विकली?
पंजाबमध्ये कापसावर पांढऱ्या तुडतुड्यांनी हल्ला केला आहे, यात शेतकऱ्यांचं २६ हजार कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. किटकनाशकं बनावट असल्याच्या तक्रारीही पंजाबमध्ये येत आहेत, या धर्तीवर महाराष्ट्रातही किटकनाशक कंपन्यांची पडताळणी करणे गरजेचे झाले आहे.
Oct 15, 2015, 06:56 PM ISTकडुलिंबाचे किटनाशक... डासांसाठी विनाशक!
पुण्यातल्या भालचंद्र पाठक यांनी कडूलिंबाचा वापर करून पेस्टी साईड बनवलयं. त्यामुळे डासांवर नियंत्रण मिळवायला मदत होणार आहे. या संशोधनाचं त्यांना पर्मनंट रजिस्ट्रेशनही मिळालंय...पण त्यासाठी भालचंद्र पाठक यांना तब्बल २० वर्ष लढा द्यावा लागला....
Jul 1, 2012, 10:57 PM IST