काश्मीर

पाकिस्तानच्या खोटारडेपणाला भारताचे पुन्हा सणसणीत उत्तर

न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करताना भारताने पाकिस्तानला पुन्हा सणसणीत उत्तर दिलंय. पाकिस्तानी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी पॅलेस्टाईनच्या जखमी महिलेचं छायाचित्र दाखवून काश्मीरमधल्या अत्याचाराचं खोटं चित्र उभं करण्याचा बाष्कळ प्रयत्न केला.  

Sep 26, 2017, 07:58 AM IST

सुषमांच्या भाषणानंतर पाकिस्तानचा जळफळाट...

संयुक्त राष्ट्र महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र स्वराज यांच्या जळजळीत टीकेने पाकिस्तानचा मात्र जळफळाट झालाय.

Sep 24, 2017, 09:19 AM IST

काश्मीरमध्ये पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ पोलीस जखमी

जम्मू काश्मीर सरकारच्या मंत्र्यांच्या पोलीस ताफ्यावर दहशतवाद्यांनी चढवलेल्या हल्ल्यात दोन नागरिकांना जीव गमवावा लागला. 

Sep 21, 2017, 09:42 PM IST

काश्मीरमध्ये शांततेसाठी दाखवणार सलमान आणि आमिरचा सिनेमा

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक आणि दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याऱ्या युवानांना रोखण्यासाठी मोदी सरकारने आता एक नवीन योजना तयार केली आहे. 

Sep 11, 2017, 02:03 PM IST

'टेटर फंडिंग'च्या माहितीनंतर एनआयएचे काश्मीर-दिल्लीत छापे

दहशतवाद पसरवण्यासाठी फंडिंग केलं जात असल्याची शंका एनआयएनं व्यक्त केलीय. यामुळेच काश्मीर आणि दिल्लीच्या जवळपास १६ ठिकाणांवर एनआयएनं छापे टाकलेत.

Sep 6, 2017, 11:09 PM IST

स्वत:ला काश्मीरचा पोलीस म्हणवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल

जम्मू - काश्मीर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं सांगत एका व्यक्तीनं एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलंय.

Sep 6, 2017, 04:54 PM IST

काश्मीरमध्ये चकमक, २ दहशतवादी लपून बसल्याची माहिती

जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सोमवारी सकाळी जवानांनी बारामुलामधील सोपोरच्या शंगर्गंड भागाला घेरलं आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. येथे २ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे.

Sep 4, 2017, 10:14 AM IST

एनआयएच्या काश्मीरमध्ये १२ ठिकाणी धाडी

राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी अर्थात एनआयएनं आज जम्मू काश्मीरमध्ये १२ ठिकाणी धाडी घातल्या आहेत.

Aug 16, 2017, 04:26 PM IST

काश्मीरच्या लालचौकात महिलेनं केलं असं काही... पोलीसही बघत राहिले

स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक अशा लाल चौकामध्ये एका महिलेनं भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या.

Aug 15, 2017, 08:25 PM IST

'ना गाली से, ना गोली से'... मग, कशी सुटणार काश्मीरची समस्या?

७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नासंबंधिही भाष्य केलं.

Aug 15, 2017, 10:30 AM IST

काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

दक्षिण काश्मीर भागातल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झालेत.

Aug 13, 2017, 06:44 PM IST

'काश्मीरचा विशेष दर्जा संपवाल तर याद राखा'

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढाल तर याद राखा, काश्मीरमध्ये आंदोलन होईल

Aug 7, 2017, 08:36 PM IST

शांततेसाठी धावली काश्मीरची जनता

शांततेसाठी धावली काश्मीरची जनता

Jul 30, 2017, 02:45 PM IST