आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी
Citizenship Amendment Act Rule : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
Mar 11, 2024, 06:14 PM ISTसरोगसी म्हणजे काय? शरीरसंबंधांशिवायच मूल होतं? जाणून घ्या भारतातील महत्त्वाचे नियम
What is surrogacy in marathi: 'सरोगेसी मदर' आणि 'सरोगसी' हे शब्द कोणालाच नवीन राहिले नाहीत. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सरोगसीच्या मदतीने पालक झाले आहे. पण भारतातील सरोगेसीचे नियम तुम्हाला माहीतीयं का? त्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या..
Feb 16, 2024, 03:03 PM IST'पुरुषांवर बलात्कार होत नाही का?' संसदेमध्ये चर्चेदरम्यान ओवेसी असं का म्हणाले?
Indian Criminal Laws: संसदेत सुरु असणारा गदारोळ आणि त्यातच सत्ताधारी पक्षाची भूमिका पाहता आता विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत.
Dec 21, 2023, 10:14 AM IST
अरे देवा! आता बाईक चालवताना कपड्यांमुळेही चलान कापणार? आधी वाचा ‘हा’ नियम
प्रवास, रस्ते वाहतूक (Traffic rules) यासंबंधीचे सर्व नियम तुम्हाला माहितीयेत? खरंतर या नियमांची रांग इतकी मोठी आहे, की सर्वच नियम लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य.
Oct 26, 2022, 01:27 PM ISTनवे कृषी विधेयक कायदे शेतकरी विरोधी- यशोमती ठाकूर
नव्या कृषी धोरणा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
Oct 2, 2020, 03:23 PM ISTशेतकरी कायदे राज्यात लागू न करण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी ठाम; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
शेतकरी विषयक तीन कायद्यांवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघालं आहे.
Sep 28, 2020, 03:59 PM ISTमोदी सरकारकडून नवा कायदा लागू, आता फसवणूक करणाऱ्यांची खैर नाही
नव्या कायद्याअंतर्गत....
Jul 20, 2020, 11:45 AM ISTअनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये मोठे बदल
केंद्र सरकारकडून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्यानंतर....
Feb 6, 2020, 09:49 AM ISTमुंबई | सीएए नागरिकत्व देणारा कायदा - ठाकरे
मुंबई | सीएए नागरिकत्व देणारा कायदा - ठाकरे
Feb 5, 2020, 12:30 PM ISTमुंबई | सीएए नागरिकत्व देणारा कायदा - मुख्यमंत्री
मुंबई | सीएए नागरिकत्व देणारा कायदा - मुख्यमंत्री
Feb 5, 2020, 11:15 AM ISTसांगली | सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात बंद, रिक्षांच्या काचा फोडल्या
सांगली | सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात बंद, रिक्षांच्या काचा फोडल्या
Jan 29, 2020, 02:20 PM ISTमुंबई : पार्टीची २५ लाख गाणी कॉपीराईटच्या कचाट्यात
मुंबई : पार्टीची २५ लाख गाणी कॉपीराईटच्या कचाट्यात
Dec 26, 2019, 11:50 PM ISTCAAच्या मुद्दयावरुन हिंसा भडकवणाऱ्यांना कंगनाचे खडे बोल
कंगना रानौतचा एक वेगळा आणि तितकाच दिलखुलास अंदाज
Dec 24, 2019, 04:16 PM ISTसुवर्णपदक विजेत्या मुस्लीम विद्यार्थीनीला पदवीदान सोहळ्यातून बाहेरचा रस्ता
यामागचं कारण...
Dec 24, 2019, 10:44 AM ISTनागरिकत्व सुधारणा कायदा : संभ्रम की राजकारण?
सीएए (CAA)अर्थात सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट नेमका काय आहे?
Dec 21, 2019, 03:29 PM IST