आता सावर्जनिक ठिकाणी थुंकाल तर...
सार्वजनिक ठिकाणी अनेक जण पिचकारी मारतात. कोणाची तमा न बाळता थुंकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याला आता लगाम बसणार आहे. कारण राज्य शासन थुंकण्याविरोधात कायदा लागू करण्याचा विचारात असून तशा हालचाली सुरु केल्यात.
Oct 16, 2015, 08:32 AM ISTआज भारत बंद! संपात सहभागी होणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 12:23 PM ISTआज भारत बंद! संपात सहभागी होणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
देशभरातील कामगार संघटनांनी आज देशव्यापी संपाची हाक दिलीय. कामगार कायद्यातील कामगार विरोधी सुधारणांना विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आलाय.
Sep 2, 2015, 09:20 AM ISTरेशन माफियांविरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल
रेशन माफियांविरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल
Jun 1, 2015, 07:18 PM IST'बोगस बियाणे विक्रीविरोधात कठोर कारवाई'
'बोगस बियाणे विक्रीविरोधात कठोर कारवाई'
May 3, 2015, 05:39 PM ISTकंत्राटी कामगार कायद्याचं पालिकेकडून उल्लंघन
कंत्राटी कामगार कायद्याचं पालिकेकडून उल्लंघन
May 1, 2015, 10:05 PM ISTजुन्या वाहनांच्या मालकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
राष्ट्रीय हरित लवादाने घातलेल्या बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. राजधानी दिल्लीमध्ये १५ वर्षांहून जास्त जुनी वाहने चालविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदीचा निर्णय दिला होता.
Apr 20, 2015, 05:48 PM ISTभूसंपादन कायदा जनतेच्या हिताचा - नितिन गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 05:05 PM ISTभूसंपादन कायद्याच्या अधिसूचनेवरून गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 07:46 PM ISTभूजल नियंत्रणासाठी कायदा कधी आणणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 03:07 PM ISTस्मार्टफोनमधील 'किल बटन'मुळं चोरीवर बसेल चाप
स्मार्टफोनची चोरी आणि फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत. मात्र यावर चाप बसविण्यासाठी अमेरिकेतील कमीत कमी आठ राज्यांमध्ये फोनमध्ये 'किल बटन' असणं बंधनकारक करत आहे.
Apr 1, 2015, 01:30 PM ISTशिक्षण अधिकार कायद्याचं जळजळीत सत्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:34 PM ISTमेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यात होणार सुधारणा
लवकरच आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि आयुष डॉक्टरांनाही गर्भपात करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं समजतं. केंद्र सरकारनं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे एमटीपी कायद्यात सुधारणा करण्याचं ठरवलंय. त्यामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल सुचवण्यात आलेत.
Mar 4, 2015, 08:03 PM ISTकामचुकार अधिकाऱ्यांसाठी सेवा हमी कायदा येणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 10:23 AM ISTफक्त 2 मुलांना जन्म देण्याचा कायदा बनवा : तोगडीया
सरकारने फक्त दोन मुलांना जन्म देण्याचा कायदा बनवला पाहिजे असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी व्यक्त केलंय
Jan 14, 2015, 11:57 AM IST