नवा कायदा : तणावातून केलेला आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही!
आता नव्या कायद्यानुसार मानसिक आरोग्य ढासाळलेल्या व्यक्तींनी आत्महतेचा केलेला प्रयत्न हा गुन्हा नसेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी यांनी या कायद्याला संमती दिली आहे.
Apr 11, 2017, 12:18 PM ISTमोटारवाहन कायद्यात सुधारणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:26 PM ISTदारु पिऊन गाडी चालवली तर...
दारु पिऊन गाडी चालवणा-यांविरोधात आता कडक पावलं उचलण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.
Apr 9, 2017, 10:50 PM ISTराज्याचा दारूबंदीचा कायदा तयार
राज्याचा दारूबंदीचा कायदा तयार आहे. शासनाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कायदा तयार केला आहे.
Apr 3, 2017, 02:40 PM IST'रोज एक कायदा रद्द करणार'
केंद्र सरकारने आजवर बाराशे कायदे रद्द केले असून आगामी काळात दररोज एक कायदा रद्द करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
Apr 2, 2017, 06:38 PM ISTAPMC ऐवजी राज्यात 'आदर्श मंडी कायदा'
APMC ऐवजी राज्यात 'आदर्श मंडी कायदा'
Feb 28, 2017, 03:34 PM ISTAPMC ऐवजी राज्यात 'आदर्श मंडी कायदा'
कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी कायद्याऐवजी आता राज्यात नवीन आदर्श मंडी कायदा येणार आहे.
Feb 28, 2017, 10:44 AM ISTमाल्या, मोदींसारख्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा
देशात घोटाळे करून आणि कर्ज बुडवेगिरी करून देशातून फरार झालेल्यांना वठणीवर आणण्यासाठी भारतात लवकरच कठोर कायदा अस्तित्वात येणार आहे. तशी घोषणाच आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केली.
Feb 1, 2017, 04:02 PM ISTपनवेलमध्ये एकाच दिवशी चार जणांची हत्या
पनवेलमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेत. इथे एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकरणात चार जणांची हत्या झालीय.
Dec 30, 2016, 10:26 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्याची सरकारकडून आणखी एक संधी!
आयकर कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार काळा पैसा स्वत:हून सादर करणा-यांसाठी खास सवलत दिली गेली आहे तर जे स्वत:हून काळा पैसा सादर करणार नाहीत, त्यांच्याकडील मोठी रक्कम सरकारच्या तिजोरीत आणण्यावर भर असणार आहे. परंतु यामुळे काळा पैसा काही प्रमाणात पांढरा करण्याची संधी सरकारने दिल्याचे दिसून येत आहे.
Dec 14, 2016, 10:55 AM ISTगर्भपाताच्या कायद्यात होणार बदल
देशातल्या सिंगल मदर्सना दिलासा देण्यासाठी सरकारनं कायद्यात सुधारणा करण्यासाठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे
Dec 12, 2016, 08:21 PM ISTबोगस डॉक्टरांना चाप बसवण्यासाठी कायद्यात बदल
झी 24 तासने बोगस डॉक्टरांच्या मुद्द्याला हात घातल्यावर आता राज्य सरकारला जाग आली आहे.
Dec 8, 2016, 07:49 PM ISTवाहतुकीचा कायदा मोडणाऱ्याला अनोखी शिक्षा
वाहतुकीचा एखादा नियम मोडला तर या गुन्ह्याच्या स्वरुपात तुमच्याकडून दंड वसूल केला जातो.
Dec 7, 2016, 10:44 PM ISTआयकर संशोधन कायद्याविरोधात राहुल गांधी राष्ट्रपती भेटीला
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह विविध पक्षांच्या 16 खासदारांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेतली.
Dec 1, 2016, 09:23 PM ISTआई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही - कोर्ट
आई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय.
Nov 29, 2016, 06:45 PM IST