ऍट्रॉसिटी कायदा आणखी कडक करा- दलित ऐक्य
ऍट्रॉसिटी कायदा रद्द् न करता तो आणखी कडक करावा. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी बीडमध्ये दलित ऐक्य महामोर्चा काढण्यात आला.
Oct 16, 2016, 12:25 PM ISTकायद्याने मराठा आरक्षण देता येईल का?
Oct 6, 2016, 05:29 PM ISTगर्भपातासाठी महिलेला पतीच्या परवनागीची गरज नाही - हायकोर्ट
गर्भपात करायचा की नाही? हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. 'मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी' कायद्याची कक्षा वाढवत महिलेचं मानसिक स्वास्थ्याचाही त्यात समावेश करण्यात यावा, असं हायकोर्टानं म्हटलंय.
Sep 21, 2016, 11:38 AM ISTकपील शर्मा अडकला कायद्याच्या कचाट्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2016, 11:48 PM ISTअॅट्रॉसिटी... काडी टाकली... मुद्दा पेटला... पवारांनी घुमजाव केलं!
राज्यात सध्या अॅट्रॉसिटीच्या कायद्यावरून उठलेल्या वादळाविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपली भूमिका स्पष्ट केली. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा असं म्हटलं नाही असं पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. शिवाय जर राज्यात कायद्याच्या विरोधात मोर्चे निघत असतील, तर त्यात सरकारनं लक्ष घालावं असंही पवारांनी म्हटलं. अॅट्रॉसिटीच काय इतर कुठल्याही कायद्याचा गैरवापर होता कामा नये असही पवारांनी म्हटलं.
Aug 30, 2016, 09:23 PM ISTअंतर्गत सुरक्षा कायद्यावर वादाचं सावट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 01:29 PM IST'आयर्न लेडी'चं १६ वर्षांचं उपोषण संपणार, मणिपूर निवडणूक लढवणार
सशस्त्र दलाचा विशेषाधिकार कायदा म्हणजेच 'आफ्सपा' हटवण्याची मागणी करत गेल्या १६ वर्षांपासून सुरु असलेलं शर्मिला इरोम यांचं उपोषण लवकरच संपुष्टात येणार आहे.
Jul 26, 2016, 05:03 PM ISTगर्भपात कायद्याच्या फेरविचारावर सुनावणी
गर्भपात कायद्याच्या फेरविचारावर सुनावणी
Jul 21, 2016, 05:10 PM ISTमृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...
फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे.
Jun 3, 2016, 10:25 PM ISTकायदे पुरोगामी झाले, नागरिक कधी होणार ?
कायदे पुरोगामी झाले, नागरिक कधी होणार ?
Apr 28, 2016, 10:03 PM ISTसोनसाखळी चोरांना यापुढे पाच वर्षांची शिक्षा
सोनसाखळी चोरांना यापुढे पाच वर्षांची शिक्षा
Apr 26, 2016, 09:47 PM IST