'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन' या व्यक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
भाजप खासदार गोपळ शेट्टी यांचं 'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन' हे वक्तव्य धक्कादायक आणि निषेधार्थ असल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी शेट्टींच्या वक्तव्याचा प्रदेश काँग्रेसच्यावतीनं जाहीर निषेध केलाय.
Feb 18, 2016, 07:39 PM ISTमुंबई महापालिकेत काँग्रेसचा गोंधळ , कचरा फेकला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 07:19 PM ISTदीपक पाटील खूनप्रकरणी काँग्रेस नगरसेवकासह ६ जणांना जन्मठेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 07:06 PM ISTराहुल गांधींना गोळ्या घाला, भाजप आमदाराची मुक्ताफळे
देशद्रोह्यांचं समर्थन करत असतील तर राहुल गांधींना गोळ्या घाला, अशी मुक्ताफळे राजस्थानच्या भाजप आमदाराने उधळली आहेत.
Feb 18, 2016, 06:14 PM ISTआम्हाला कोणीही देशभक्ती शिकवू नये : राहुल गांधी
आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवू नये. देशप्रेम माझ्या रक्तात, माझ्या हृदयात आहे. माझ्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिलेय, असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.
Feb 18, 2016, 05:56 PM ISTविरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने याचिका दाखल करावी - कोर्ट
सर्वोच्च न्यायालयाने आज लोकसभेमध्ये काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका, दाखल करून घेण्यास नकार दिला. काँग्रेसला हा दर्जा हवा असेल, तर त्यांनी स्वत: न्यायालयात याचिका दाखल करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Feb 16, 2016, 12:13 AM ISTजेएनयु आंदोलनाला राजकीय वळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 07:07 PM ISTराहुल यांनी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केलीय का?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केलीय. राहुल यांनी जेएनयूमधल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती.
Feb 15, 2016, 01:15 PM ISTमोदी सरकारचं 'हेट इन इंडिया' - अशोक चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 08:45 AM ISTनव्या दमाने येणार काँग्रेसची 'टीम राहुल'
नवी दिल्ली : २०१४ च्या सार्वजनिक लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा उभारणीचे प्रयत्न करतोय.
Feb 9, 2016, 10:00 AM ISTभाजप सरकारचा काँग्रेस संपवण्याचा कट - अशोक चव्हाण
भाजप सरकारचा काँग्रेस संपवण्याचा कट - अशोक चव्हाण
Feb 4, 2016, 07:26 PM ISTआदर्श प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 05:13 PM ISTमुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं मास्क आंदोलन
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं मास्क आंदोलन
Feb 3, 2016, 06:10 PM ISTमुख्यमंत्री गुपचूप मातोश्रीवर जातात : नारायण राणे
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना भाजपला चिमटे काढलेत. राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुपचूप मातोश्रीवर जात असल्याचं म्हंटलंय.
Jan 30, 2016, 12:52 PM ISTतृप्ती देसाईंच्या आंदोलनामागे नेमकं कोण ? सोशल मीडियावर जोरदार चर्चा
शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या. तृप्ती देसाईंच्या या आंदोलनानंतर त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 28, 2016, 10:19 PM IST