डॉक्टरच्या पत्नीला कोरोनाची लागण; ठाण्यातील घटना
ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 24वर पोहचला
Apr 7, 2020, 07:29 PM ISTकोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; या संपूर्ण भागात शटडाऊन
गर्दी नियंत्रणात न आल्याने पालिका प्रशासनाचा निर्णय...
Apr 6, 2020, 08:35 PM ISTकळवा, मुंब्रा, दिवा भागात खासगी वाहनांना आजपासून बंदी
खासगी वाहनांना आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंदी...
Apr 5, 2020, 07:36 PM ISTकळवा मेडिकलमध्ये चोरी आणि हत्या प्रकरणात २ महिलांच्या समावेशाचाही संशय
या प्रकरणात दोन महिलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Jan 6, 2020, 11:08 PM ISTठाण्यात मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या
मुलीची हत्या करुन आईने स्वत:लाही संपवले.
Aug 10, 2019, 09:41 AM ISTअंधश्रद्धेपोटी पुजाऱ्याच्या सांगण्यावरून घरात आणली मानवी कवटी
व्यवसायातही भरभराट येत नसल्याने उल्हासनगरमधील एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून शर्माने घरात कवटी ठेवली होती
Mar 19, 2019, 12:56 PM ISTकळव्यात राष्ट्रवादीचा रेल्वे रोको, दीड मिनिटात आंदोलन आटोपले
Oct 3, 2017, 08:05 PM ISTकळवा, ठाणे । राष्ट्रवादीचे रेल रोको आंदोलन दोन मिनिटांत संपले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 03:49 PM ISTकळव्यात राष्ट्रवादीचा रेल्वे रोको, दीड मिनिटात आंदोलन आटोपले
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी घटनेच्या निषेधासाठी कळव्यात राष्ट्रवादीने रेल्वे रोको आंदोलन केल्याने ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्निनसकडे जाणारी लोकल सेवा खोळंबली. गर्दीच्यावेळी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झालेत.
Oct 3, 2017, 10:20 AM ISTअपहरण झालेला चिमुकला कळव्यात सापडला!
कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला. त्यानंतर तिने कळवा पोलिसांना याबाबत माहिती दिली.
Sep 10, 2017, 04:12 PM ISTठाण्यातील धडक कारवाईनंतर आता कळवा रेतीबंदराकडे आयुक्तांचा मोर्चा
गेले काही दिवस शहरातील डान्स बार, लॉज, गॅरेजेस, हुक्का पार्लर्सवर धडाकेबाज कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला मोर्चा आता पारसिक रेतीबंदराकडे वळविला आहे.
Dec 6, 2016, 09:57 PM ISTठाण्यातील कळवा पुल वाहतुकीसाठी बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 02:35 PM ISTकळवा खाडीवर असलेला जुना पूल अत्यंत धोकादायक
ठाण्यात कळवा खाडीवर असलेला जुना पुल अत्यंत धोकादायक बनला आहे. पूल वाहतुकीसाठीच तर सोडाच पण पादचाऱ्यांसाठीही जीवघेणा असल्याचे समोर आले आहे.
Oct 19, 2016, 10:51 PM ISTसीएसटीकडे येणारी वाहतूक ठप्प
मध्य रेल्वेची वाहतूक जोरदार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. ठाण्याजवळील पारसिक बोगद्याजवळ माती ट्रॅकवर आल्याने आणि कळव्याजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने सीएसटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Jul 31, 2016, 11:55 AM IST