बेळगावचे होणार बेळगावी, नामांतराला केंद्राची मंजुरी
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कर्नाटक सरकारने बेळगाव शहाराच्या नामांतराचा प्रस्तावर मंजूर केलाय. त्यामुळे बेळगावचे आता बेळगावी असे नाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Oct 17, 2014, 11:19 PM ISTवैश्यावृत्ती वैध करायला हवं, महिला धर्मगुरुंचं मत
‘वेश्यावृत्ती वैध करायला हवी’ असं म्हणत कर्नाटकच्या लिंगायत सुमदायाच्या धर्मगुरु माथे महादेवी यांनी एक नव्या वादाला तोंड फोडलंय.
Oct 16, 2014, 11:13 AM ISTविद्यासागर राव महाराष्ट्रचे नवे राज्यपाल!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विद्यासागर राव यांची नियुक्ती होऊ शकते, अशी गृहमंत्रालयातील सुत्रांची माहिती आहे.
Aug 26, 2014, 01:00 PM ISTबेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा, तणाव वाढला
Aug 2, 2014, 09:02 PM ISTबेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा, तणाव वाढला
बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा सुरु आहे. हजारो कन्नड कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे येळ्ळूर मध्येही ताणावाचं वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे अध्यक्ष नारायण गौडाला पोलिसांनी अटक केली आहे.
Aug 2, 2014, 12:20 PM IST..तर कर्नाटकची मग्रुरी मोडून काढू - रावते, अजित पवारही सरसावले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास कर्नाटक सरकारची मग्रुरी मोडून काढू, असं वक्तव्य दिवाकर रावते यांनी केले. कानडी पोलिसांनी पत्रकार परिषद नाकारली होती. त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला.
Aug 1, 2014, 03:46 PM ISTशिवसेना नेते रावतेंची कर्नाटक पोलिसांनी पत्रकार परिषद उधळली
कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष लाठीमार करत घरात घुसून मारहाण केली. या मराठी भाषिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बेळगावात गेलेले शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव करत त्यांची पत्रकार परिषद उधळून लावली.
Aug 1, 2014, 01:18 PM ISTयेळ्ळूरमधील घटना गंभीर - सर्वोच्च न्यायालय
येळ्ळूरमधील मराठी भाषिकांवरील कर्नाटक पोलिसांनी केलेला लाठीमार ही गंभीर घटना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे पोलिसांना चांगलीच चपराक बसलेय.
Aug 1, 2014, 01:04 PM ISTमहाराष्ट्राच्या एसटी पोलिसांनी थांबवल्या कर्नाटक सीमेवर
महाराष्ट्र राज्याच्या एसटी बस कर्नाटक सीमेवर पोलिसांनी थांबवल्या. अनेक बसेस उमरगा सीमा तपासणी नाक्यावर अडकून पडल्या.
Jul 30, 2014, 10:51 AM ISTकर्नाटक पोलिसांनी घरात घुसून मारलं
Jul 28, 2014, 10:00 PM ISTमराठी भाषिकांवर येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही
सीमावर्ती भागातल्या येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. या भागातला मराठी फलक आज सकाळी पोलिसांनी काढला होता. आता त्यापाठोपाठ घरात घुसून मराठी भाषिकांना पोलिसांनी मारहाण केल्याचं धक्कादायक वृत्त हाती येतंय.
Jul 27, 2014, 09:43 AM ISTशिवसेनेने कर्नाटक बसला दिला दणका
Jul 25, 2014, 08:02 PM ISTकर्नाटकची दडपशाही, कोल्हापुरात शिवसेनेचा राडा
बेळगावजवळच्या येळ्ळूर प्रकरणाचे पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत. येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य लिहिलेला फलक काढून टाकल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कोल्हापुरात कर्नाटकच्या बसेसची तोडफोड केलीय.
Jul 25, 2014, 05:25 PM ISTबंगळुरू विद्यार्थिनी बलात्कार प्रकरण, शाळेच्या चेअरमनला अटक
इथल्या एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारावरून वातावरण तापलेलं असतानाच या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेच्या चेअरमनला पोलिसांनी अटक केली आहे.
Jul 23, 2014, 01:34 PM ISTमुलींवरील बलात्काराला मोबाईल जबाबदार- बंगळुरू आमदार
कर्नाटक विधानसभेच्या एका समितीनं एक मागणी करत नव्याच वादाला तोंड फोडलंय. समितीच्या मते बलात्कार थांबविण्यासाठी शाळा आणि कॉलेजसमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी लावायला हवी.
Jul 13, 2014, 08:26 AM IST