मुख्यमंत्री पदाचे आश्वासन - येडियुरप्पा
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले असल्याने माहिती, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा येडियुरप्पा चर्चेत आले आहे.
Apr 3, 2012, 09:45 PM ISTकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी गौडाच - गडकरी
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सदानंद गौडाच राहतील, असं भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पांनी पुन्हा दबावाचं राजकारण सुरू केलंय.
Feb 24, 2012, 04:22 PM ISTयेडियुरप्पा यांची पलटी, गौडाच मुख्यमंत्री
कर्नाटकाचील सत्तेची गादी सदानंद गौडाच संभाळतील असे आता स्पष्ट झाले आहे. कारण येडियुरप्पा यांनीच गौडाच मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले आहे. येडियुरप्पा यांचे मन वळविण्यात भापचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यशस्वी झाले आहेत.
Feb 24, 2012, 12:56 PM ISTभाजपलाच इशारा, माझा मार्ग मोकळा - येडियुरप्पा
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पांना पुन्हा सत्तेची स्वप्नं पडू लागलीयेत. पक्ष नेतृत्वानं २७ फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री पद द्यावे, अन्यता माझा मार्ग मोकळा आहे ,असा इशारा त्यांनी दिला आहे.
Feb 24, 2012, 11:36 AM IST'डर्टी' मंत्र्यांना आंबटशौक भोवले
कर्नाटकातल्या तीन मंत्र्यांना विधान परिषदेत अश्लिल चित्रफित पाहण्याचा प्रकार चांगलाच भोवला आहे. या तीनही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
Feb 8, 2012, 10:55 AM ISTपुण्यामध्ये कानडी आंबे !
पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कर्नाटकच्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. हंगामापूर्वी दोन महिने आधीच या हापूसचं आगमन झाल्यानं तो कुतुहलाचा विषय ठरला आहे.
Jan 11, 2012, 11:58 PM ISTबेळगाव पालिका कर्नाटकने केली बरखास्त
मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारने आज बेळगाव महापालिका बरखास्त केली. महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. ही घोषणा कर्नाटकचे नगरविकासमंत्री सुरेश कुमार यांनी राज्य विधानसभेत केली
Dec 17, 2011, 08:48 AM ISTबेळगाव महानगरपालिका बरखास्त
कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका बरखास्त केली आहे. मराठी भाषकांच्या ताब्यात असलेली महापालिका बरखास्तीचा आदेश कर्नाटक सरकारनं दिल्यानं मराठी भाषकांत संतापाची लाट उसळलीय.
Dec 15, 2011, 01:50 PM ISTराष्ट्रवादीची कर्नाटकात मुसंडी?
महाराष्ट्रात घोडदौड करणारी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता कर्नाटकात काँग्रेसला धोबीपछाड देण्याची चिन्हं आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे १५ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. चिक्कोडीचे आमदार प्रकाश हुक्केरी यांनी झी २४ तासला ही माहिती दिली आहे.
Dec 14, 2011, 11:06 AM ISTकन्नडिगांच्या आंदोलनाचे पडसाद पुण्यात
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातल्या कन्नडिगांच्या आंदोलनाचं पडसाद पुण्यातही उमटलेत. पुण्यातल्या प्रसिद्ध वैशाली हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आलीय.
Nov 29, 2011, 11:57 AM ISTयेडियुरप्पा यांना जामीन
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा जामीन अर्ज आज कर्नाटक उच्च न्यायालयाने मंजूर केला.
Nov 8, 2011, 08:24 AM ISTयेडियुरप्पा इस्पितळातून जेलमध्ये
कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. बंगळुरूच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना १६ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती.
Oct 19, 2011, 06:53 AM ISTभाजप मंत्री सोमण्णांना चप्पलेचा 'प्रसाद'
भारतीय जनता पक्षाच्या माजी कार्यकर्त्याने कर्नाटकचे घरबांधणी मंत्री व्ही. सोमण्णा यांच्यावर आज विधानसभेत चप्पल भिरकावली. मंत्र्यावर चप्पल भिरकावलेल्या कार्यकर्त्याचे नाव बी एस प्रसाद असे असून, तो भाजपचा कार्यकर्ता होता.
Oct 9, 2011, 01:02 PM IST