कर्नाटक : दुरांतो अपघात, रेल्वे हेल्पलाईन सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2015, 12:28 PM ISTसिकंदराबाद येथे दुरांतो एक्स्प्रसेचे नऊ डबे घसरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2015, 10:00 AM ISTदुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात, २ ठार तर ७ जखमी
दुरांतो एक्स्प्रेसला सिंकदराबाद येथे अपघात झाला. रेल्वेचे ९ डब्बे रुळावरून घसरल्याने दोन प्रवासी ठार तर ७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात रात्री २.२० ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला.
Sep 12, 2015, 08:29 AM ISTयादवाडमध्ये शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प
छत्रपती शिवाजी महाराज यांची भारतात अनेक ठिकाणी स्मारक आणि शिल्प आहेत. पण शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प कुठ आणि कसं आहे याबाबत काही अभ्यासक सोडल्यास अनेकांना याची माहिती सुद्धा नाही. अशा या शिल्पाची माहिती जगासमोर आणणारा 'झी मीडिया'चा हा एक्सक्युझीव्ह ग्राउंड रिपोर्ट..
Aug 12, 2015, 03:11 PM ISTशिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प कुठे आहे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 11:08 AM ISTखरोखर घडलीय 'बजरंगी भाईजान'ची कथा
23 वर्षीय जाहिद पाशाचं आयुष्य म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीय.
Jul 16, 2015, 06:11 PM ISTयोग म्हणजे आळशी - श्रीमंतांचे चोचले; मंत्रीमहोदय उवाच
कर्नाटकचे समाज कल्याण मंत्री एच. अंजनेय यांनी बुधवारी एक धक्कादायक विधान केलंय. योग म्हणजे आळशी आणि श्रीमंत लोकांचे चोचले आहेत, असं विधान अंजनेय यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकचं काँग्रेस सरकारची मात्र फजिती होऊ शकते.
Jun 18, 2015, 09:45 PM IST४२ गावं कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र
गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ४२ गावं आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करावं असं पत्रच या ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं असून कर्नाटक सरकारलाही त्यांनी ही विनंती केली आहे.
Jun 15, 2015, 05:06 PM ISTजत तालुक्यातील दुष्काळग्रस्त ४२ गावांचं कर्नाटकात जाण्यासाठी सरकारला पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 06:41 PM ISTपुढील २४ तासांत 'अशोबा' चक्रीवादळ धडकण्याचा धोका
अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं 'अशोबा' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या २४ ते ३६ तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकतं.
Jun 9, 2015, 07:37 PM ISTचोरानं लांबवलं आमदार कन्येचं मंगळसूत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2015, 12:31 PM ISTधक्कादायक...कर्नाटकमध्ये ट्रकने उडविले दोन नागरिकांना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:18 AM ISTमुंबईचा ४४ रन्समध्ये खुर्दा, इज्जत घालवली राव
मुंबईचा संघ म्हटले की त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या संघाला धडकी बसते. मात्र, या मुंबई रणजी संघाला बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर स्वत:ची इज्जत राखण्यास अपयश आलेय. केवळ ४४ रन्समध्ये अख्खा संघ गारद झाला. ही कमाल करुन दाखवली ती कर्नाटक संघाने.
Feb 26, 2015, 08:34 AM ISTशरद पवारांच्या 'कर्नाटक, महाराष्ट्र'विषयी दिवाकर रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 09:35 AM ISTसीमाभागात आज काळा दिवस, निपाणी बंदची हाक
राज्य पुनर्रचनेच्यावेळी बेळगांवसह सीमाभागातील ८६५ खेडी अन्यायानं १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्यात डांबण्यात आली. या अन्यायाच्या निषेधार्थ संपूर्ण सीमाभागात आज काळा दिवस पाळला जातो.
Nov 1, 2014, 11:30 AM IST