बुरखा न घातल्याने विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश नाकारला, बस चालकाचं धक्कादायक कृत्य
Karnataka News: कर्नाटकातल्या कलबुर्गीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बस ड्राइव्हरने शाळेकरी विद्यार्थिनींना बसमध्ये चढू दिलं नाही कारण त्या मुलींनी बुरखा परिधान केला नव्हता. या घटनेवर राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोयय.
Jul 27, 2023, 07:10 PM ISTDudhsagar Waterfalls: विकेंडला दूधसागर धबधब्याला जाताय? आधी 'हा' Video पाहाच!
Dudhsagar Waterfalls Treking: दूधसागर धबधबा पाहायला निघालेल्या शेकडो पर्यटकांना रविवारी पश्चातापाचा सामना करावा लागला. एवढी गर्दी की पाय ठेवायला जागा नाही.
Jul 16, 2023, 09:03 PM ISTतब्बल 200 वर्षांनंतर कसं असेल Karnataka? पाहा भारावणारे AI Generated Photos
एरव्ही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या या राज्याचा गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड कायापालट झाला आहे. किंबहुना या राज्याचं रुप पुढंही बदलत राहील. (Karnataka Travel Plan)
May 13, 2023, 11:44 AM IST
गुगल, कॉफी आणि अमिताभ! भारतातल्या या गावातील मुलांची अजब नावं... पाहा कुठे आहे हे गाव
Ajab Gajab : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. काही किलोमीटरच्या अंतरावर आपल्या देशात वेगळ्या भाषा आणि वेगळी संस्कृती पाहिला मिळते. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. भारतात काही जातीजमाती अशा आहे ज्यांच्या अजब प्रथा परंपरा आहेत. कर्नाटकात (KARNATAKA) अशीच एक आदिवासी जात आहे. या जातीतील लोकं आपल्या मुलांची नावं हटके ठेवतात. या मुलांच्या नावाची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा असते.
Mar 22, 2023, 02:05 PM ISTमहिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन
META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.
Mar 13, 2023, 10:59 PM ISTअपघातात पत्नी-मुलगी गमावली! लोकं फोटो काढत होते, Ambulance चालकाने लुटलं, स्मशानभूमीत पैसे मागितले
Accident News : कारच्या भीषण अपघातात का व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलगी गमवाली. पण मदत करण्याऐवजी रस्त्यावरची लोकं अपघाताचे फोटो काढण्यात मग्न होते, अॅम्ब्युलन्स मागवली तर त्याने अव्वाच्या सव्वा पैसे मागितले. हे कमी की काय स्मशानभूमीतही त्याला लुटलं गेलं
Mar 6, 2023, 05:05 PM ISTShinde Group Vs Thackeray Group | "शिंदे गटाचा एक तरी नगरसेवक आहे का?" विश्वनाथ महाडेश्वरांचा सवाल
Is there even one corporator from the Shinde group?" Vishwanath Mahadeshwar's question
Dec 28, 2022, 09:05 PM ISTBorder Dispute : सीमावादावर राजकार तापलं, आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये झटापट
कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू, अमित शहा यांच्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ, विधानसभेतही उमटले पडसाद
Dec 19, 2022, 11:28 AM ISTZika virus : 5 वर्षांच्या चिमुकलीला झिकाची लागण; आरोग्य विभाग Alert
Zika virus in karnataka: नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामध्ये पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली.
Dec 13, 2022, 09:37 AM IST
Maha Vikas Aghadi Protest : जमावबंदी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन
Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे.
Dec 10, 2022, 10:02 AM ISTMaharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.
Dec 10, 2022, 08:24 AM IST"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.
Dec 7, 2022, 04:07 PM ISTMaharashtra Border Dispute : कर्नाटक कलहावरुन राज ठाकरे यांचा इशारा, गरज पडली तर...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं, मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचा इशारा... संघर्षाला आम्ही तयार
Dec 7, 2022, 02:42 PM IST“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक
Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
Dec 7, 2022, 02:28 PM ISTबापरे! 100 हून जास्त गावं महाराष्ट्राबाहेर जाणार?
Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काहीसा तणावग्रस्त वळणावर आलेला असतानाच हादरा देणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे.
Dec 7, 2022, 11:52 AM IST