व्हिडिओ : भाजपच्या जनार्दन रेड्डींची ऑडिओ क्लीप प्रसिद्ध
बहुमत सिद्ध करण्याच्या पूर्वसंध्येला कर्नाटकातला घोडेबाजार चांगलाच तेजीत
May 18, 2018, 09:13 PM ISTमुख्यमंत्री येडियुरुप्पा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
कर्नाटकात राजकीय घडामोडींना आता वेग आलाय. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरुप्पा यांना जोरदार दणका दिलाय.
May 18, 2018, 01:35 PM ISTकर्नाटक राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर जोरदार पडसाद उमटताना दिसत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे राज्यपाल यांना दणका मिळालाय.
May 18, 2018, 12:14 PM ISTकर्नाटकमधील सत्तासंघर्ष न्यायालयात, येडियुरप्पांना नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांना नोटीस बजावलीय. या नोटीसीवर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे लक्ष लागलेय.
May 17, 2018, 01:12 PM ISTकाँग्रेस-भाजप सत्ताकारणाची लढाई सोशल मीडियावर
काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ताकारणाची लढाई आता सोशल मीडियावरही तितक्याच ताकदीनं लढायला सुरूवात झालीय.
May 17, 2018, 01:04 PM ISTभाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे - राहुल गांधी
जे काही कर्नाटकमध्ये सुरु आहे. त्यावरुन लोकशाही कुठे शिल्लक राहिली आहे. हा लोकशाहीचा खून आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यानी केलेय.
May 17, 2018, 12:11 PM ISTकर्नाटकात राजकीय घडामोडी, काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन
भाजपचे नेते बी एस येडियुरप्पांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन केले.
May 17, 2018, 10:24 AM ISTकाँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या गळाला?
May 16, 2018, 08:43 PM ISTकाँग्रेस-जेडीएसने राज्यपालांना सोपवली ११७ आमदारांच्या समर्थनाची यादी
May 16, 2018, 06:20 PM ISTबेळगावात किरण ठाकूर यांच्या घरावर दगडफेक
May 16, 2018, 05:16 PM ISTबेळगावात किरण ठाकूर यांच्या घरावर दगडफेक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 16, 2018, 05:13 PM ISTकर्नाटकच नशिब बदलणाऱ्या कुमारस्वामींच 'शोले'सोबत आहे हे कनेक्शन
हे आहे शोले कनेक्शन
May 15, 2018, 08:07 PM ISTकर्नाटकातील निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
May 15, 2018, 07:25 PM ISTसत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने जेडीएसला दिला 'असा' प्रस्ताव, पाहा काय आहे फॉर्म्युला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानं सत्तेची समीकरणं बदलली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा जाहीर केलाय. तसेच एक प्रस्तावही सादर केला आहे.
May 15, 2018, 04:30 PM ISTकर्नाटक निकालाचा शेअर बाजारावर असा झाला परिणाम
हा मोठा बदल पाहायला मिळाला
May 15, 2018, 03:46 PM IST