कर्जमाफी

देशातील शेतक-यांचा सातबारा कोरा करुन कर्जमाफी द्यावी - राजू शेट्टी

ऊस उत्पादक शेतक-यांना चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी चौतिसशे रुपये देण्यात यावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेत केली आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये ही ऊस परिषद पार पडली. 

Oct 29, 2017, 02:55 PM IST

सरकारच्या गडबडीमुळे कर्जमाफीचा खेळखंडोबा

कर्जमाफी झाल्याची प्रमाणपत्रे वाटूनही प्रत्यक्षात कर्जमाफीचा एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे आगोदरच सरकारची बेआब्रू झाली असताना सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे.

Oct 29, 2017, 09:13 AM IST

भाजप सरकारविरोधात काँग्रेस काढणार आक्रोश मेळावा

राज्य सरकारने शेतकर्यासाठी केलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारने बौद्धिक दिवाळखोरी दाखवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय

Oct 28, 2017, 09:29 PM IST

कर्जवाटपाची पहिली रक्कम बँकेत अदा...

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आज कर्जवाटपाची पहिली रक्कम आज बॅंकाना अदा करण्यात आले.

Oct 27, 2017, 10:46 PM IST

कर्जमाफीची योजना आहे का कर्जवसुलीची?

सरकारची कर्जमाफीची योजना आहे का बँकांसाठी कर्जवसुलीची योजना ?

Oct 27, 2017, 05:46 PM IST

कर्जमाफीची आजची डेडलाईन चुकली; यादी कधी जाहीर होणार?

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची पोलखोल झाली आहे. कारण पात्र शेतकऱ्यांची यादी अजूनही जाहीर झालेली नाही.

Oct 26, 2017, 07:51 PM IST

सरकारच्या 'कथित' कर्जमाफीमागचं सत्य...

मुख्यमंत्र्यांचं शहर आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कर्जमाफीच्या रकमेचं नेमकं काय झालंय ते माहीत पडल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल... 

Oct 26, 2017, 06:53 PM IST

कर्जमाफी : शेतकऱ्यांची खाती अद्याप रिकामीच

शेतकरी कर्जमाफीच्या रकमा आजपासून बँकांमध्ये जमा होणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय. 

Oct 26, 2017, 11:15 AM IST

'मग शेतकऱ्यांना फसवता कशाला?'

कर्जमाफीची प्रक्रिया राबवताना घाई झाली आणि त्यामुळेच चुका झाल्याची कबुली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय.

Oct 25, 2017, 07:22 PM IST