कर्जमाफी

दुर्दशा: कर्जमाफीची रक्कमही जमा नाही, शेतमालाला भावही पडले

शेतकऱ्यांच्या मागे लागलेला ससेमीरा इतक्यात संपण्याची चिन्हे नाहीत. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा एक रूपयाही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाला नाही. त्यातच आता शेतमालाचे भावही प्रचंड घसरल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.

Oct 25, 2017, 09:17 AM IST

कर्जमाफीत मोठा घोळ; एकाच आधार कार्डवर १०० शेतकऱ्यांची नावे

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसै जमा होण्याआधीच सरकारने मोठ्या उत्साहात कर्जमाफी प्रमाणपत्रांचेही वाटप केले. त्यात कहर म्हणजे ही कर्जमाफी दिवाळीची भेट असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

Oct 25, 2017, 08:52 AM IST

दिवाळी उलटून गेली मात्र, कर्जमाफीची प्रतीक्षा कायम

मराठवाड्यात तर कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत

Oct 23, 2017, 08:51 PM IST

जाणून घ्या कर्जमाफीचं वास्तव

जालना जिल्ह्यात कर्जमाफीचं नेमकं काय वास्तव आहे? पाहूयात आमच्या या ग्राऊंड रिपोर्टमधून...

Oct 23, 2017, 08:32 PM IST

शेतकऱ्यांना आस कर्जमाफीची

कर्जमाफी करुन दिवाळीपूर्वी शेतकऱ्याचं तोंड गोड करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र,  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाहीये.

Oct 23, 2017, 08:14 PM IST