कर्जमाफी

होय कर्जमाफी झाली ना! शेतकऱ्याचं १९ पैसे, ५० पैसे कर्ज माफ

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याची घटना समोर आलीय. 

Sep 15, 2017, 01:19 PM IST

कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत वाढ

कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी राज्यसरकारने ७ दिवसांची मुदत वाढ  दिली आहे.

Sep 14, 2017, 09:13 PM IST

लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार?

 लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार? असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Sep 14, 2017, 05:11 PM IST

नाना पाटोले यांचा भाजपला घरचा आहेर

भाजपचे खासदार नाना पाटोले यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांना टार्गेट केलेय. त्यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. राज्यात बोगस शेतकरी असल्याचे म्हटल्याने नाना पाटोले जाम संतापलेत. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे बोगस शेतकरी म्हणणे योग्य नाही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा दिलाय.

Sep 13, 2017, 10:09 PM IST

कर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

कर्जमाफीची घोषणा करून दोन महिने उलटले तरी शेतक-यांनी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ झालेला नाही.

Sep 11, 2017, 08:40 PM IST

शेतकरी कर्जमाफीवरून सत्तेतल्या शिवसेनेचं आंदोलन

अडीच महिन्यापूर्वी सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली

Sep 11, 2017, 08:26 PM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विकणार जमीन : चंद्रकांत पाटील

राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकराने अनोखी शक्कल लढवली आहे. कर्जमाफीसाठी सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. 

Aug 27, 2017, 09:06 AM IST