करोना व्हायरस

फडणवीसांसमोर व्यथा मांडणाऱ्या 'त्या' करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली

पोलिसांनी केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा केली, तर त्यांना शिक्षा म्हणून बदली करणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे.

May 31, 2020, 08:43 AM IST

खोकला आणि शिंका आल्यामुळे अटक झालेल्या भाजप नेत्याला पोलिसांनी सोडले

पोलीस ठाण्यात आल्यानंतर राजेश काळे यांना खोकला आणि शिंका येत होत्या. 

May 31, 2020, 08:15 AM IST

अरे देवा... राज्यातील लॉकडाऊन चार-पाच महिने लांबणार?

महाराष्ट्राच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी ४५ टक्के एवढं उत्पन्न ज्या जिल्ह्यांमधून येतं, त्या मुंबई, ठाणे आणि पुणे या तीनही जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये असल्याने तिथले उद्योगधंदे ठप्प आहेत. 

 

May 30, 2020, 12:30 PM IST

Lockdown 5: देशातील 'या' १३ शहरांमध्येच लॉकडाऊन कायम राहणार?

१ जूनपासून देशातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल

May 30, 2020, 11:12 AM IST

अबब! क्वारंटाईन सेंटरमधील 'हा' व्यक्ती एका दिवसात खातो ४० चपात्या, १० प्लेट भात

अधिकाऱ्यांना हा प्रकार समजला तेव्हा सुरुवातीला त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. 

May 30, 2020, 09:53 AM IST

'२०२०च्या अखेरपर्यंत ६७ कोटी भारतीयांना कोरोनाची लागण होईल'

लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल.

May 30, 2020, 09:10 AM IST
Mumbai Many Problems Facing Female Maids Due To LockDown PT1M44S

मुंबई| बंगालमधील मोलकरणींना गावी परतण्याची आस

Mumbai Many Problems Facing Female Maids Due To LockDown

May 29, 2020, 03:40 PM IST

३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नका; सरकारी पॅनेल्सची केंद्राला शिफारस

कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध आणखी कठोर करावेत. 

May 29, 2020, 02:25 PM IST

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ५९,५४६ इतके रुग्ण आहेत. 

May 29, 2020, 11:37 AM IST

शरद पवारांचे 'ते' वक्तव्य ऐकून मी निराश झालो- फडणवीस

कोरोनावरील चर्चेचा रोख भरकटवण्यासाठी शरद पवार वेगळा नॅरेटिव्ह सेट करत आहेत.

May 28, 2020, 03:00 PM IST

छोटी राज्यही तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत; फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते.

May 28, 2020, 02:19 PM IST