करोना व्हायरस

उत्तर प्रदेशात योगी आणि प्रियंका गांधींमध्ये 'लेटरवॉर'

पायी चालत असणाऱ्या मजुरांसाठी काँग्रेसने १००० बसेसची व्यवस्था केल्याचे प्रियंका गांधींकडून सांगण्यात आले होते

May 19, 2020, 10:44 PM IST

विरारमध्ये 'त्या' मृतदेहाला मुस्लिम युवकाने दिला खांदा

विरारमध्ये घडले माणुसकीचे दर्शन

 

May 19, 2020, 09:13 PM IST

पुण्यावरून ५०० किमी पायी चालत गावी आला, तपासणीसाठी जाताना वाटेतच मृत्यू

गावातील लोकांनी त्यांना पुसद शहरातील केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यायला सांगितले. त्यामुळे हे जोडपे पुन्हा चालत पुसद बसस्थानकावर जाण्यासाठी निघाले. 

May 19, 2020, 08:23 PM IST

कंटेन्मेंट झोनमध्ये गेल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल

पोलिसांनी हा परिसर सील केला असून याठिकाणी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाही. 

May 19, 2020, 07:39 PM IST

बेस्टच्या आणखी नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कालच बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली होती

May 19, 2020, 07:01 PM IST

मग तुमच्या 'त्या' विधानाला अर्थ उरणार नाही; अमित ठाकरेंचा काकांना सल्ला

अमित ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले..

 

May 19, 2020, 05:14 PM IST

आता आदेश फक्त मीच देणार; गोंधळ टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

सरकार मुख्यमंत्री चालवतात की अधिकारी हेच कळत नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. 

May 19, 2020, 04:25 PM IST

जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा, मंत्री व अधिकाऱ्यांना कामाला लावा- शरद पवार

दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जातील याकडे कृपया पहावे

May 19, 2020, 03:42 PM IST
Pimpri Chinchwad 22 New Corona Positive Patients In Last 24 Hours PT31S

पिंपरी चिंचवडमध्ये २४ तासांत कोरोनाचे २२ नवे रुग्ण

Pimpri Chinchwad 22 New Corona Positive Patients In Last 24 Hours

May 19, 2020, 12:50 AM IST
Mumbai Kandivali Ground Report People Struggle To Survive In Lockdown PT3M9S

मुंबईत राहायचं कसं? गावाला जायचं कसं?

Mumbai Kandivali Ground Report People Struggle To Survive In Lockdown

May 19, 2020, 12:35 AM IST
Pune Market Yard Crowded As It Will Remain Close From Tomorrow PT2M5S
Nagpur Salon Industries In Problem From Lockdown PT1M56S

नागपूर| कोरोनामुळे पार्लर आणि सलून संकटात

Nagpur Salon Industries In Problem From Lockdown

May 19, 2020, 12:20 AM IST