कपिल शर्मा

video : कपिल शर्माच्या नव्या शोचा धमाकेदार प्रोमो

सहकलाकारांसोबत वाद आणि आरोग्याच्या काही समस्या यामुळे हिंदी टेलिव्हिजनवरील कॉमेडी किंग 'कपिल शर्मा' छोट्यापडद्यापासून दूर गेला होता. मात्र आता लवकरच कपिल शर्मा टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे .

Feb 9, 2018, 07:28 PM IST

कपिल शर्माची छोट्या पडद्यावर घर वापसी, जाणून घ्या कधी सुरू होणार शो!

कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परत येतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मा लवकरच एक शो घेऊन येत आहे. या शोमधून कपिल स्वत:ला रिलॉन्च करत आहे. 

Feb 6, 2018, 06:56 PM IST

कपिल शर्माने २०१७ मध्ये केली इतकी कमाई

फोर्ब्सकडून टॉप इंडियन सेलिब्रिटींची २०१७ ची यादी जाहीर केली आहे. या यादीत गेल्या वर्षाप्रमाणेच सलमान खान २३२.८३ कोटी रूपयांची कमाई करत पहिल्या नंबरवर आहे.

Dec 23, 2017, 06:15 PM IST

राजधानी दिल्लीत रंगतोय WWEचा थरार...

आजवर आपन टीव्हीवर  WWEचा थरार पाहिलाच असेल. पण, आता हा थरार पुन्हा एकदा भारतामध्ये पहायला मिळणार आहे. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा थरार अनुभवायला मिळेल. या स्टेडियममध्ये सुमारे 20 हजार लोक एका वेळी या थराराचा अनुभव घेऊ शकतील. अधिकाधीक लोकांना हा थरार अनुभवता यावा याचसाठी कंपनीनेने या स्टेडियमची निवड केली आहे. भारतातील अनेक  WWEप्रेमी या थरारासाठी उत्सुक आहेत.

Dec 6, 2017, 04:37 PM IST

'कपिल शर्मा' विरुद्ध 'सनी लिऑनी', तुम्ही कोणाला बघणार ?

या आठवड्यात, १ डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दोन खास बॉलिवुड चित्रपट प्रदर्शित आहेत. 

Nov 26, 2017, 07:38 PM IST

कपिल शर्माला हॉलिवूडची ऑफर

स्टार कॉमेडियन - अभिनेता कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर त्याला हॉलिवूडच्याही ऑफर मिळू लागल्यात. 

Nov 25, 2017, 05:34 PM IST

‘पद्मावती’नंतर कपिलच्या ‘फिरंगी’ सिनेमाचं प्रदर्शन थांबलं

कॉमेडियन कपिल शर्माचा दुसरा सिनेमा ‘फिरंगी’ची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे

Nov 22, 2017, 10:37 AM IST

कपिलने ओढवून घेतलाय सनी लिऑनीशी आणि अरबाजशी पंगा

कॉमेडिअन कपिल शर्मा सध्या आपल्या 'द कपिल शर्मा शो' पेक्षा त्याभोवती जोडलेल्या वादांमूळे जास्त चर्चेत आहे. आताही तो पुन्हा चर्चेत आला आहे.

Nov 20, 2017, 11:30 PM IST

कपिल शर्माची छोट्या पडद्यावर होणार पुन्हा वापसी

कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या आगामी चित्रपटात सध्या व्यस्त आहे. फिरंगीमध्ये तो लवकरच झळकणार आहे. सध्या कपिल आपल्या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. 

Nov 18, 2017, 05:06 PM IST

कपिलने प्रमोशनसाठी अक्षयच्या शो मध्ये जाणे टाळले ?

सध्या कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या आगामी चित्रपट फिरंगीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Nov 15, 2017, 01:11 PM IST

गुड न्यूज! छोट्या पडद्यावर कपिल-सुनील पुन्हा दिसणार एकत्र

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या जोडीने प्रेक्षकांचं बराचकाळ मनोरंजन केलं. पण यावर्षी दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर दोघे पुन्हा एकत्र दिसले नाही.

Nov 9, 2017, 01:14 PM IST

कपिलच्या फिरंगी सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज

'सजना सोने जिहा' असं हे गाणं आहे, यात कपिल शर्मा आणि इशिता दत्ताची केमेस्ट्री पाहायला मिळते.

Nov 3, 2017, 09:21 AM IST

कपिल शर्मा गर्लफ्रेंडसोबत साईबाबा चरणी...

कॉमेडियन कपिल शर्माचा दुसरा चित्रपट 'फिरंगी' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

Oct 31, 2017, 03:26 PM IST

'फिरंगी'चं पहिलं गाणं रिलीज, कपिल शर्मा वेगळ्या अंदाजात

कपिल शर्माचा दुसरा चित्रपट फिरंगीचं पहिलं गाणं ओए फिरंगी शुक्रवारी लॉन्च करण्यात आलं आहे.

Oct 27, 2017, 08:05 PM IST

कपिल शर्माच्या 'फिरंगी' चा ट्रेलर प्रदर्शित...

कपिल शर्माच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा म्हणजेच 'फिरंगी' चा ट्रेलर लॉन्च झाला. 

Oct 24, 2017, 09:07 PM IST