कपिल शर्मा

कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ सिनेमाची पहिली झलक (व्हिडिओ)

कॉमेडियन कपिल शर्मा याच्या बहुचर्चीत ‘फिरंगी’ या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कपिलचा हा दुसरा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकताही आहे. 

Oct 13, 2017, 02:16 PM IST

कपिलच्या 'फिरंगी' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित !

कॉमेडियन कपिल शर्माचा दुसरा चित्रपट 'फिरंगी' चे टीजर पोस्टर लाँच झाले.

Sep 28, 2017, 04:37 PM IST

कपिल शर्माचा 'फिरंगी' १० नोव्हेंबरला रसिकांंच्या भेटीला

कॉमेडीयन कपिल शर्मा आजारी असल्याने त्याचा सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध शो बंद झाला.

Sep 26, 2017, 06:05 PM IST

'द कपिल शर्मा शो' पुन्हा सुरु होणार!

कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

Sep 14, 2017, 09:30 PM IST

कपिल शर्माचं प्रेयसी गिन्नीसोबत ब्रेकअप?

कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेला कॉमेडीयन आणि अभिनेता कपिल शर्मा याच्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Sep 14, 2017, 03:48 PM IST

कपिल शर्मा शो मधून या कलाकाराने घेतली एक्सिट !

कपिल शर्मा शो ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले असले तरी आता मात्र त्याला उतरती कळा लागली आहे.

Sep 6, 2017, 06:04 PM IST

म्हणून कपिलच्या शोचं शूटिंग पुन्हा रद्द

कपिल शर्माच्या अडचणी काही कमी घ्यायचं नाव घेत नाहीयेत. शोचं शूटिंग रद्द करण्याची नामुष्की पुन्हा एकदा कपिलवर आली आहे. 

Aug 28, 2017, 08:37 PM IST

आगामी चित्रपट 'फिरंगी' बद्दल कपिलचा खुलासा !

कपिल शर्मा आणि त्याचे फॅन्स यांच्यासाठी अलीकडेच एक चांगली बातमी आली होती. ती म्हणजे 'द कपिल शर्मा शो' चे सोनी टीव्ही बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट १ वर्ष वाढवले आहे. त्याचबरोबर कपिलने त्याच्या फॅन्ससाठी अजून एक आनंदाची बातमी दिली आहे. बातमी त्याच्या आगामी चित्रपट 'फिरंगी' बद्दल असून कपिलने त्याबद्दल ट्विट करून खुलासा केला आहे.  

Aug 11, 2017, 12:01 PM IST

वाद विसरून कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला दिल्या वाढदिवसाच्या या खास शुभेच्छा !

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यामध्ये सुरू असलेले शीतयुद्ध संपल्याची चिन्हं आहेत.

Aug 4, 2017, 01:39 PM IST

कपिल शर्माच्या शोमध्ये नवा कांड, दोन कलाकारांमध्ये 'कोल्ड वॉर'

 सध्या कपिल शर्माचा काळ काही ठीक नाही. अनेक अडचणी त्याच्या समोर ठाकल्या आहेत. त्याच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही. सुनील ग्रोवरशी वाद, नंतर शोचा टीआरपी घसरला, त्यानंतर तब्येत बिघडल्याने शुटिंग रद्द झाली आणि आता कपिल शर्माच्या टीममधील दोन कलाकारांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाला आहे. 

Jul 27, 2017, 04:02 PM IST

'मुबारकां'ची टीम प्रमोशनशिवाय कपिलच्या सेटवरून माघारी...

कॉमेडियन कपिल शर्माच्या अडचणी संपण्याचं काही नाव घेत नाहीत.

Jul 21, 2017, 12:57 PM IST

सुनील ग्रोवरच्या पुनरागमनावर कपिल शर्माने सोडले मौन

 कपिल शर्माने फेसबूक लाइव्हमध्ये सुनील ग्रोवरच्या पुनरागमनावर मौन सोडले. 

Jul 11, 2017, 06:25 PM IST

कपिल शर्मासाठी Good News, 'चंदू चायवाला' शोमध्ये परतणार

कपिल शर्मासाठी मागचे काही महिने वादग्रस्त ठरले होते, सुनील ग्रोवरसोबतही त्याचं भांडण झालं होतं, तर सुनील ग्रोवर आणि काही टीम मेंबर्सला शो सोडावा लागला.

Jun 23, 2017, 06:04 PM IST

VIDEO : सुनीलशी फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणावर कपिल शर्माने उडवली खिल्ली

 कॉमेडियन सुनील ग्रोवर यांच्यासोबत फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणाला आता खूप दिवस झाले, पण हा वाद कपिल शर्मा अजून विसरलेला दिसत नाही. आता या दुःखाला विसरण्यासाठी कपिल शर्मा या वादाची खिल्ली उडवत आहे. 

May 29, 2017, 07:08 PM IST