ऑस्ट्रेलिया

Google आणि Facebook ला बातम्यांसाठी मोजावे लागणार पैसे, या देशात होणार प्रारंभ

ऑस्ट्रेलियाने फेसबुक आणि गूगलला मोठा धक्का दिला आहे. आता ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक आणि गूगलला बातम्यांसाठी पैसे द्यावे लागतील.  

Aug 1, 2020, 02:01 PM IST

मोदी म्हणतात, 'डिवचल्यास उत्तर देऊ'; मग चीनने काय केलेय, शिवसेनेचा सवाल

 मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. २० जवानांना हाल हाल करुन मारले हे डिवचणे नाही तर काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Jun 19, 2020, 09:57 AM IST
IND CHINA DISPUTE DISCUSSION WITH SHAILENDRA DEVLANKAR PT16M16S

चीनला जोरदार धक्का ! ऑस्ट्रेलिया भारताच्या बाजूने, ड्रॅगनला चांगले सुनावले

 चीन जगात एकटा पडत चालल्याचे चित्र निर्माण होत आहे. ऑस्ट्रेलिया भारताच्या बाजूने बाहेर आला आहे. 

Jun 18, 2020, 08:05 AM IST

...म्हणून मोटरस्पोर्ट सोडून ती झाली पॉर्नस्टार

मोटरस्पोर्ट मधून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या रिनी ग्रेसीने तिच्या आयुष्याचा ट्रॅकच बदलला आहे.

Jun 11, 2020, 11:17 PM IST

...म्हणून डेव्हिड वॉर्नरला पवार दाम्पत्याचं याड लागलं

बॉलिवूड चित्रपट गीतं म्हणू नका किंवा मग एखादा डायलॉग... 

Jun 9, 2020, 02:51 PM IST

लॉकडाऊनमुळे क्रिकेट बंद, तरी टीम इंडिया पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर का गेली?

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. 

May 2, 2020, 06:45 PM IST

ICC कसोटी रँकिंगमध्ये भारताची तिसऱ्या स्थानावर घरसण, ही टीम अव्वल

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking ) टीम इंडियाची पहिल्या क्रमांकावरुन घसरण झाली आहे.  

May 1, 2020, 03:36 PM IST

आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी गावसकर यांची आयडिया

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदाच्या वर्षीची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. 

Apr 22, 2020, 06:16 PM IST

कोरोनाचा विषाणू कुठे निर्माण झाला?

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं हे स्पष्टीकरण

Apr 21, 2020, 07:39 PM IST

Corona : टी-२० वर्ल्ड कपही पुढे ढकलला जाण्याची शक्यता

कोरोना व्हायसरने जगभरात थैमान घातल्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Mar 31, 2020, 11:22 PM IST

कोरोनाच्या संकटात टी-२० वर्ल्ड कप होणार का? आयसीसीने दिलं उत्तर

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे.

Mar 17, 2020, 08:19 PM IST

भारतीय वायुदलाकडून 'या' महिला क्रिकेटपटूचं कौतुक

टी२० विश्वचषकातील कामगिरीसाठी झाला गौरव 

Mar 14, 2020, 03:12 PM IST