ऑस्ट्रेलिया

World Cup 2019: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यात कोणाचं पारडं जड ?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीममध्ये आतापर्यंत एकूण 147 सामने खेळले गेले आहेत.

Jun 25, 2019, 02:33 PM IST

World Cup 2019 : बलाढ्य इंग्लंड - ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चुरशीची लढत

लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांना आज भिडणार.

Jun 25, 2019, 07:31 AM IST

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचआधी अर्जुन तेंडुलकरची इंग्लंडला मदत

वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 

Jun 24, 2019, 10:29 PM IST

World Cup 2019 : 'बुमराह, वॉर्नरचं वर्ल्ड कप जिंकवू शकतात'

टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. 

Jun 24, 2019, 09:07 PM IST

World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला लवकरच गुड न्यूज मिळणार आहे.

Jun 24, 2019, 08:41 PM IST

World Cup 2019 | ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी विजय

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 334 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 10 बाद 247 धावा केल्या.

Jun 15, 2019, 11:07 PM IST

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा धुव्वा, टीम इंडियाला फटका

वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ रननी धुव्वा उडवला आहे.

Jun 12, 2019, 11:10 PM IST

World Cup 2019 : म्हणून पाकिस्तानची टीम काळी पट्टी बांधून मैदानात

वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.

Jun 12, 2019, 06:15 PM IST

World Cup 2019 : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

वर्ल्ड कपमध्ये बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

Jun 11, 2019, 10:46 PM IST

World Cup 2019 : धोनीचा 'तो' धडाकेबाज षटकार पाहून कोहलीही अवाक्....

कोहलीच्या चेहऱ्यावरील भाव एकदा पाहाच.... 

Jun 10, 2019, 09:17 AM IST

World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमध्ये 'सेन्सर'

ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने वर्ल्ड कपसाठीच्या त्याच्या तयारीत कोणतीही कसर सोडलेली नाही.

Jun 9, 2019, 07:22 PM IST

World Cup 2019: ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या वॉने सांगितली यंदाची दावेदार टीम

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

May 20, 2019, 11:34 PM IST

World Cup 2019: या क्रिकेटपटूला स्मिथमध्ये दिसला सचिन!

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

May 19, 2019, 11:15 PM IST

World Cup 2019: भारत नाही, हा देश दावेदार, गौतम गंभीरचं मत

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

May 19, 2019, 04:23 PM IST