ऑस्ट्रेलिया

Ind vs Aus: भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची 1-0 ने आघाडी

पहिल्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा धक्का

Nov 27, 2020, 06:10 PM IST

IND vs AUS : अरेरे! चहलच्या नावे नको त्याच रेकॉर्डची नोंद

मातही कोणावर केली पाहा... 

 

Nov 27, 2020, 04:36 PM IST

सचिन, विराट नाही तर या खेळाडूने वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक रन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबरपासून वनडे क्रिकेट खेळली जाणार आहे.

Nov 20, 2020, 09:21 PM IST

कोरोनाचा धोका : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका अडचणीत

कोरोना रुग्णवाढीमुळे (Corona crisis) भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिका ( India-Australia cricket Test series) अडचणीत आली आहे.  

Nov 18, 2020, 05:15 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचं विराट विषयी अजब वक्तव्य

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे आगमन होताच विरोधी संघाकडून वक्तव्य येऊ लागली आहेत.

Nov 14, 2020, 01:33 PM IST

प्रकाश अंधारावर मात करेल, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Nov 13, 2020, 12:41 PM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

 टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. 

Oct 27, 2020, 06:48 AM IST

आंतराष्ट्रीय बातम्या । लडाख : डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले

भारतीय सैन्याने लाडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले. 

Oct 20, 2020, 10:14 PM IST

IPL 2020: PPE किट घालून दुबईला पोहोचले इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर्स

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू दुबई विमानतळावर उतरल्यानंतर सर्व संघांनी सुटकेचा श्वास घेतला. 

Sep 18, 2020, 06:14 PM IST

युवराज सिंग मैदानात परतण्याची शक्यता, या स्पर्धेत दिसणार!

भारताचा माजी दिग्गज खेळाडू सिक्सर किंग युवराज पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसण्याची शक्यता आहे.

Sep 8, 2020, 07:56 PM IST

IPL 2020 : आयपीएलला सुरुवातीलाच धक्का, दिग्गज खेळाडू सुरुवातीच्या मॅच मुकणार

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे. 

Aug 15, 2020, 03:39 PM IST

'टी-२०'चा डबलडोस! पुढच्या दोन वर्षात दोन वर्ल्ड कप, आयसीसीची घोषणा

आयसीसीने २०२१ आणि २०२२ सालच्या टी-२० वर्ल्ड कपची घोषणा केली आहे. 

Aug 7, 2020, 08:42 PM IST