बोल्ड अॅन्ड ब्युटीफुल 'देसी गर्ल' ऑस्करमध्ये
बोल्ड अॅन्ड ब्युटीफुल 'देसी गर्ल' ऑस्करमध्ये
Feb 29, 2016, 02:09 PM IST'ऑस्कर' रेड कार्पेटवर प्रियंका चोप्राने सर्वांचेच लक्ष वेधले
लॉस एंजेलिस : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राने आज लॉस एंजेलिस येथे झालेल्या ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थिती लावली.
Feb 29, 2016, 10:49 AM IST'ऑस्कर'साठी किती येतो खर्च?
कॅलिफोर्निया : ऑस्कर पुरस्कारांसाठी किती पैसे खर्च केले जातात याची तुम्हाला कल्पना आहे का?
Feb 29, 2016, 09:17 AM ISTप्रियांका चोप्रा ऑस्करमध्ये पुरस्कार प्रदान करणार
लॉस एंजेलिस : सध्याची आघाडीची बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला मोठा जागतिक मान मिळालाय.
Feb 2, 2016, 11:23 AM ISTपॉर्नच्या ऑस्कर पुरस्कारांची यादी (फोटोसह)
पॉर्न चित्रपटांचा ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या AVN पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला.
Jan 27, 2016, 05:06 PM IST'ऑस्कर'नं भारतीयांना दिलीये एक आनंदाची बातमी
भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मूळचे भारतीय वंशाचे असलेल्या आणि हॉलीवूडमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या भारतीय वंशाच्या राहुल ठक्कर यांना यंदाच्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार घोषित झाला आहे.
Jan 20, 2016, 03:42 PM ISTभारतीय कुटुंबावरील शॉर्ट फिल्म ऑस्करसाठी नॉमिनेटेड
डिस्ने पिक्सर या अॅनिमेशन शॉर्ट फिल्मची निर्मिती संजय पटेल यांनी केली आहे.
Jan 14, 2016, 10:30 PM ISTया पाच मराठी चित्रपटाची हुकली 'ऑस्कर'वारी
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे. पण असे मराठीत असे पाच अजरामर चित्रपट होऊन गेले त्यांचीही एन्ट्री ऑस्करसाठी झाली असती.
Sep 23, 2015, 08:35 PM ISTऐका, ऑस्करसाठी निघालेल्या 'कोर्ट' सिनेमातला पोवाडा
कोर्ट सिनेमा आरोप, बचाव पक्षाचा वकील, सरकारी वकील आणि न्यायाधीश यांच्या दृष्टिकोनातून भारतीय कायदेपद्धतीवर आहे.
Sep 23, 2015, 06:42 PM ISTअभिमानास्पद बातमी: मराठमोळा चित्रपट 'कोर्ट'ची ऑस्करसाठी निवड
मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे.
Sep 23, 2015, 05:18 PM ISTऑस्कर गोज टू... बर्डमॅन..
अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अँकॅडमी एवार्ड्स अर्थात ऑस्कर 2015मध्ये बर्डमॅनने चार कॅटॅगरीजमध्ये बाजी मारत बेस्ट फिल्मचा किताब मिळवलाय. बेस्ट पिक्चर, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्ले आणि बेस्ट सिनेमॅटोग्रॅफीसाठी बर्डमॅनने बाजी मारली. तर बेस्ट एक्टर म्हणून द थियरी ऑफ एव्हरीथिंगसाठी एडी रेडमेन, बेस्ट एक्ट्रेस म्हणून ज्युलियान मूर 'स्टिल अँलिस'मधील भूमिकेसाठी ऑस्कर विनर ठरली.
Feb 23, 2015, 02:41 PM ISTए. आर. रेहमान पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत
दोन ऑस्कर जिंकणारा भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत आला आहे. परंतु येथे रेहमान एकटाच नाही आहे. चित्रपट निर्माता गिरीश मलिक यांची राष्ट्रीय पुरस्कार विजेता फिल्म 'जल' देखील ऑस्करमध्ये बेस्ट पिक्चर आणि बेस्ट ओरिजनल स्कोरसाठी नामांकीत झाली आहे.
Dec 15, 2014, 08:30 PM ISTभारताकडून यावेळी ऑस्करसाठी 'लायर्स डाईस'
भारताकडून यावेळी ऑस्करसाठी 'लायर्स डाईस' हा हिंदी चित्रपट पाठवला जाणार आहे. आपल्या पतीला शोधणाऱ्या एका आदिवासी महिलेची ही कहाणी आहे.
Sep 24, 2014, 02:19 PM IST'गांधी'चे दिग्दर्शक रिचर्ड अँटनबरो यांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 09:39 AM IST