ऑनलाइन शॉपिंग

ऑनलाईन की शोरुम... सर्वात जास्त भारतीय कपडे कुठून खरेदी करतात? सर्व्हेत झाला खुलासा

भारतात कपडे आणि कॉस्मेटिकचं मोठं मार्केट आहे. हेच लक्षात घेऊन ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट आणि अॅप सुरु करण्यात आले आहेत. यामुळे दुकानं आणि मॉलला फटका बसल्याचं बोललं जात होतं. याचा खुलासा करणारा एक सर्व्हे समोर आला आहे.

Apr 22, 2024, 07:07 PM IST

फेस्टिवल सिजनमध्ये लोकांनी केली नऊ हजार कोटींची शॉपिंग...

सण उत्सवाच्या या काळात गेल्या आठवड्याभरात ई-कॉमर्स कंपन्यांनी नऊ हजार कोटींची विक्री केली आहे.

Sep 26, 2017, 05:26 PM IST

ऑर्डर केला मोबाईल आणि मिळाले कपड्याचे साबण...

 आजकाल बहुतांशी लोक ऑनलाइन शॉपिंग करणे पसंत करतात, यामुळे बाहेर जाऊन वस्तू खरेदी करण्याची मेहनत वाचते आणि काही चांगल्या ऑफर पण मिळतात. पण एका तरुणाला या ऑनलाइन शॉपिंगचा चांगला अनुभव आला नाही. 

Sep 15, 2017, 03:50 PM IST

हे घ्या! फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन ऐवजी आला दगड!

सध्या ऑनलाइन शॉपिंगचं युग आहे. प्रत्येक वस्तू मग ती इलेक्ट्रॉनिक असो किंवा कपडे अनेक जण ती ऑनलाइन मागवणं पसंत करतात. अनेक नेटिझन्सना ऑनलाइन शॉपिंगचे दररोज भन्नाट अनुभव येत असतात.  तसाच काहीसा अनुभव फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन मागवणाऱ्या एका ग्राहकाला आलाय.

Nov 2, 2014, 11:47 AM IST

फ्लिपकार्टची एका दिवसात ६ अब्ज १५ कोटींची कमाई, फेसबुकलाही पिछाडलं

देशातील सर्वात मोठी ऑनलाइन इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टनं सोमवारी कमवण्याचा एक नवा रेकॉर्ड बनवलाय. कंपनीनं दिवसाच्या सुरुवातीलाच अनेक वस्तूंवर भरमसाठ सूट देण्याचं जाहीर केलं आणि वेबसाइटवर ग्राहकांची झुंबड उडाली. दिवसभर वेबसाइट अनेक वेळा क्रॅश झाली. 

Oct 7, 2014, 01:39 PM IST

ऑनलाइन शॉपिंग करण्याआधी हे आधी वाचा?

आजकाल इंटरनेटमुळे अनेक व्यवहार करणे सुलभ झाले आहेत. मात्र, जरी ही सुलभता असली तरी अनेक धोके आहेत. तुमची याच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Oct 25, 2013, 03:20 PM IST

ऑनलाइन शॉपिंगमध्ये सापडली 'हिटलर'ची मर्सिडिज

इंटरनेटवर ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या चिक्कार आहे. पण न्यू जर्सी मधल्या एका ऑटो डीलरला विंटेज कार विकत घेताना आश्चर्याचा धक्का बसला.

Jul 11, 2012, 11:14 AM IST