ऐश्वर्या राय

ऐश्वर्याच्या 'ऐ दिल है मुश्किल'शी सलमान खानचे हे खास कनेक्शन

 तुम्हाला माहिती आहे का सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाचा 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाशी जवळचा संबंध आहे. सलमानचे हे कनेक्शन तुम्हांला हैराण करू शकतं. तुम्हांला वाटत असेल की या चित्रपटात सलमान एक पाहुणा कलाकार म्हणून येणार पण तुम्ही चुकीचा विचार करताहेत. 

Oct 24, 2016, 05:47 PM IST

रणबीरसोबतच्या बोल्ड सीनबाबत ऐश्वर्याने सोडले मौन

'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या बोल्ड सीनबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या बोल्डसीनबाबत पहिल्यांदाच अभिनेत्री ऐश्वर्याने आपले मौन सोडलेय.

Oct 24, 2016, 11:16 AM IST

'ऐ दिल है मु्श्किल'च्या प्रमोशनमधून ऐश्वर्या राय गायब का आहे?

ऐश्वर्या राय-बच्चन बऱ्याच काळानंतर 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात ग्लॅमरस अवतारात दिसणार आहे.

Oct 20, 2016, 02:56 PM IST

रणबीर-ऐश्वर्याचे हॉट फोटोशूट

‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांचे बोल्ड फोटो सध्या सोशल साईट्सवर व्हायरल होतायत.

Oct 17, 2016, 08:14 AM IST

अनुष्कामुळे ऐश्वर्याकडून 'ए दिल है मुश्कील'चं प्रमोशन नाही

ए दिल है मुश्कील या चित्रपटाचं प्रमोशन करण्यामध्ये अभिनेता रणबीर कपूर बिझी आहे.

Oct 15, 2016, 07:08 PM IST

सलमानसोबत काम करण्याबाबत ऐश्वर्या म्हणते...

सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे दोघं पुन्हा एकदा एकाच चित्रपटामध्ये काम करतील का, हा प्रश्न या दोघांच्या फॅन्सना अनेक वेळा पडला असेल.

Oct 1, 2016, 05:53 PM IST

रणबीर-ऐश्वर्याचे हॉट सिन्स, 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर लॉन्च

करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आला आहे.

Sep 23, 2016, 07:26 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'चं गाणं यू-ट्यूबवर व्हायरल

यात ऐश्वर्या, रणबीर आणि अनुष्का यांचा प्रमुख सहभाग आहे.

Sep 7, 2016, 07:45 PM IST

ऐश्वर्या-सोनाली बेंद्रेची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सोनाली बेंद्रे यांची एक जुनी जाहिरात पुन्हा व्हायरल होतेय. टीनएजमध्ये असताना ही जाहिरात शूट कऱण्यात आली होती. 

Aug 21, 2016, 08:24 PM IST

इम्रानसोबत काम करण्यास ऐश्वर्याचा नकार

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने इम्रान हाश्मीसोबत सिनेमात काम करण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगतेय. 

Jun 27, 2016, 09:17 AM IST

व्हिडिओ : सलमान-ऐश्वर्या-अभिषेकचा व्हिडिओ वायरल

सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... एकाच दृश्यात... कल्पनेतही शक्य वाटत नाहीए ना... पण, असं घडलंय हे मात्र खरं... 

May 26, 2016, 09:41 PM IST

कपिल शर्माच्या शोमध्ये ऐश्वर्या पोटधरुन हसली

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या आगामी सरबजीत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी नुकतीच ती कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये जाऊन आली. 

May 9, 2016, 03:38 PM IST

अभिनेता सलमान खान वादात एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्याची उडी

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात अभिनेता सलमान खानच्या सदिच्छादूतच्या निवडीवरुन वाद सुरु आहे. या वादात सल्लूची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायने उडी घेतलेय.

Apr 27, 2016, 09:04 AM IST