मुंबईत नाही छत्तीसगडमध्ये राहते ऐश्वर्या राय-बच्चन!
ऐश्वर्या राय-बच्चन ही मुंबईत नाही तर छत्तीसगडमध्ये राहतेय... आणि सध्या ऐश्वर्याचं वय आहे केवळ २३ वर्ष... तुम्ही म्हणाल, भलतंच काय? पण, हे आम्ही नाही तर मतदार यादी सांगतेय.
Dec 30, 2013, 10:01 AM IST`अभि-अॅश`चा स्वामी १५ किलो सोन्याच्या बेडवर झोपतो!
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या विवाहाआधी पत्रिका जुळवून वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्समध्ये आलेल्या बाबांचा भलताच थाट-माट आता समोर आलाय. या बाबांचा थाट एखाद्या राजा-महाराजालाही लाजवेल असाच आहे.
May 14, 2013, 03:41 PM IST`अभि-अॅश`च्या लग्नाचा सहावा वाढदिवस...
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन... चाहत्यांची बॉलिवूडमधली एक आवडती जोडी... अभिषेक-ऐश्वर्या यांनी २००७ साली लग्नगाठ बांधली... आज ते आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करत आहेत.
Apr 20, 2013, 12:54 PM ISTऐश्वर्यासमोर... अभी-सल्लूचा दोस्ताना!
सलमान खान आणि अभिषेक बच्चन... एकमेकांशी गप्पा मारताना... हे चित्रं जुळवताना तुम्हाला थोडा त्रास होतोय का? किंवा आश्चर्य वाटतंय का? पण, हो असं घडलंय.
Dec 26, 2012, 04:37 PM ISTऐश्वर्या-अभिषेकची बेटी 'आराध्या'?
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन प्रेगंट असल्यापासून बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी कोण येणार, बेटी की बेटा? याचीच चर्चा होती. ऐश्वर्याला मुलगी झाल्याची बातमी छोटा बच्चन अभिषेकने ट्विट केल्यानंतर मीडियाला समजली. त्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली ती नावाची. त्यासाठी अभिषेकने नावे सुचविण्याचे आवाहनही केलं होतं, त्यामुळे बेटीचे नाव काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचीली होती. मात्र, ही उत्सुकता आता संपली आहे. कारण बिग बीच्या नातीचे नाव आहे, आराध्या.
Mar 14, 2012, 11:58 AM ISTसलमानचं 'लकी' लव्ह लाईफ
सलमान खान ऑन स्क्रीन लव्ह गुरू बनून इतरांना प्रेमाचे टिप्स देत असला तरी सलमानची स्वत;ची लव्ह लाईफ फारशी यशस्वी ठरली नाही मात्र असं असलं तरीही सलमान खान स्वत: ला प्रेमामध्ये लकी मानतो.
Feb 14, 2012, 10:05 AM IST