VIDEO: कपिल देव यांच्या बाऊंसरने धोनीही झाला गारद
क्रिकेट विश्वातील महान ऑलराऊंडर क्रिकेटर्सपैकी एक असलेल्या कपिल देवची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे
Nov 11, 2017, 04:04 PM IST....आणि धोनीने मैदानातच केली स्ट्रेचिंग
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या मॅच दरम्यान महेंद्रसिंग धोनी याने स्वतःची विकेट ज्या प्रकारे वाचवली तो क्षण पाहिल्यानंतर सर्वांनीच माहीचं कौतुक केलं.
Nov 5, 2017, 12:47 PM ISTआशिष नेहराच्या मते हे दोन खेळाडू सर्वात चलाख
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आज होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.
Nov 1, 2017, 12:00 PM ISTमहेंद्र सिंग धोनीच्या मुलीचा इंस्टाग्रामवर डेब्यू
आजकाल सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांच्या नावाची चर्चा अधिक अधिक असते.
Oct 24, 2017, 04:54 PM ISTमैदानातील धोनी आणि विराटचा 'हा' VIDEO झाला व्हायरल
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये एक आगळा वेगळा नजारा पहायला मिळाला.
Oct 22, 2017, 11:30 PM ISTकोहली बनला फुटबॉल टीमचाही कॅप्टन, धोनीही देईल साथ
सुरूवातीला तुम्हालाही धक्का बसला असेल की, असे कसे? पण हे खरे आहे. क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार आता फुटबॉल टीमचाही कर्णधार म्हणून निवडला गेलाय. एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळवला जाणार आहे.
Oct 11, 2017, 08:59 AM ISTवीरेंद्र सेहवागचा धोनीबाबत मोठा खुलासा
भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केलाय. माजी कर्णधार धोनीला मिळालेल्या यशामागे दादाचा हात असल्याचे वक्तव्य सेहवागने केलंय.
Oct 8, 2017, 04:41 PM ISTBCCI ने रवी शास्त्रींना दिलं इतकं मानधन
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट टीमने पहिल्या तीन महिन्यांच्या कार्यकाळासाठी नेमकं किती मानधन दिलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Oct 5, 2017, 01:46 PM ISTVIDEO: ...म्हणून अक्षर पटेलवर धोनी भडकला
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने अक्षर पटेलवर भडकल्याचं पहायला मिळालं.
Sep 29, 2017, 08:08 PM ISTबंगळुरु वन-डे मॅचमध्ये विराट मोडणार धोनीचा 'हा' रेकॉर्ड
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमधील चौथी मॅच आज बंगळुरुत खेळली जाणार आहे.
Sep 28, 2017, 09:06 AM ISTतुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...?
आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...
Sep 27, 2017, 07:11 PM ISTऑस्ट्रेलियाचा पराभव करताच भारत जाईल अव्वल स्थानावर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. भारत विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यासाठी खेळेल तर ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
Sep 21, 2017, 11:25 AM ISTविराटमुळेच मी अधिक आक्रमक बनलो - चहल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने चांगला खेळ केला. त्याने ३० धावांत ३ बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचे पाऊल उचलले.
Sep 18, 2017, 04:37 PM IST...आणि मैदानात संतापला धोनी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ७९ धावांची शानदार खेळी केली.
Sep 18, 2017, 03:34 PM ISTVIDEO : असा घेतला बुमराहने स्मिथचा झेल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
Sep 18, 2017, 02:50 PM IST