हार्दिक पांड्याने धोनीबाबत केला हा खुलासा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार ८३ धावांची खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. टॉप फळीतील फलंदाज झटपट बाद होत असताना धोनी आणि पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत ११८ धावांची भागीदारी केली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. सामना जिंकल्यानंतर पांड्याने आपल्या खेळीचे श्रेय धोनीला दिले.
Sep 18, 2017, 01:18 PM ISTVIDEO : सीरीजच्या अखेरच्या सामन्यात धोनीच्या स्टंपिंगची जादू...
श्रीलंकेविरूद्ध एकमेव टी-२० मध्ये भारताने सात गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीचा धमाका आपण पाहिला असेल पण या सामन्यात विकेटकीपर महेंद्रसिंग दोनी याच्या स्टंपिंगची जादू पाहायला मिळाली.
Sep 7, 2017, 04:47 PM ISTधोनीच्या स्टंपिंगचा पहिला बळी ठरलेला खेळाडू १३ वर्षांनंतरही हैराण
श्रीलंके विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात अकिला धनंजयला स्टंप आऊट करत महेंद्र सिंह धोनीने इतिहास रचला. धोनीने श्रीलंके विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये स्टंपिंगचं शतक पूर्ण केलं.
Sep 6, 2017, 04:27 PM ISTश्रीलंकेतील विजयानंतर सौरव गांगुलीचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य
श्रीलंकेला टीम इंडियाला टेस्ट सीरीजमध्ये ३-० ने मात दिली. त्यानंतर वनडे सीरीजमध्ये ५-० ने धूळ चारली. या श्रीलंका दौ-यात टीम इंडियाने ऎतिहासिक विजय नोंदवला.
Sep 5, 2017, 06:23 PM ISTLIVE : भारताला विजयासाठी २३९ धावांची आवश्यकता
श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत भारतासमोर विजयासाठी २३९ धावांचे आव्हान आहे. भारताच्या तिखट माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ २३८ धावांत संपुष्टात आला.
Sep 3, 2017, 06:39 PM ISTश्रद्धा कपूरने धोनीसाठी केलं खास Tweet
टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर चक्क बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने धोनीसंदर्भात एक खास ट्विट केलं आहे.
Sep 2, 2017, 04:05 PM ISTशतक झळकावून धोनी केला अनोखा 'नॉट आऊट' रेकॉर्ड
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला सर्वात चांगला मॅच फिनिशर आहे हे काही वेगळं सांगायला नको. तरीही श्रीलंकेच्या दौ-याआधी धोनीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले गेले.
Aug 29, 2017, 10:04 AM ISTVIDEO हाच तो क्षण जेव्हा श्रीलंका टीमचा आनंद दु:खात बदलला
टीम इंडियाला श्रीलंका दौ-यावर गुरूवारी पहिल्यांदाच तगडी टक्कर मिळाली. टेस्ट सामन्यांमध्ये श्रीलंकेला मात दिल्यानंतर टीम इंडियाने पहिल्याच वन-डे सामन्यात श्रीलंकेला ज्या पद्धतीने हरविले, त्यानुसार असे वाटले होते की, श्रीलंकेची टीम बरीच मागे राहिल.
Aug 25, 2017, 02:48 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या वनडेपूर्वी कोहली- धोनी आमनेसामने
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होतेय. उद्या म्हणजेच २० ऑगस्टला पहिली वनडे खेळवण्यात येणार आहे.
Aug 19, 2017, 07:37 PM ISTधोनीवरील ‘ते’ वक्तव्य सिलेक्टर प्रसादना पडलं महागात, चाहत्यांकडून ट्रोल
टीम इंडियाच्या निवड समितीचे मुख्य अधिकारी एमएसके प्रसाद यांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवडीवर केलेलं वक्तव्य चांगलंच महागात पडलं आहे.
Aug 16, 2017, 12:24 PM ISTमाजी कर्णधार एमएस धोनीला निवड समितीकडून ‘अल्टीमेटम’
बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सोमवारी सांगितले की, ‘माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या भविष्यावर निवड समितीच्या बैठकीत चर्चा झाली.
Aug 15, 2017, 03:19 PM ISTVideo : विराट-धोनीला मागे टाकणारा हार्दिक पांड्यावर पंजाबचा हा मंत्री 'भारी'
टीम इंडियाचा युवा अष्टपैलू हार्दिक पांड्याने काल आक्रमक शतकी खेळी करताना कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. त्याने काल अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे एका षटकात फटकावल्या गेलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाचाही समावेश आहे. त्याने ९६चेंडूत १०८ धावांची शानदार खेळी केली.
Aug 14, 2017, 02:56 PM ISTपत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा
भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे.
Jun 16, 2017, 07:26 PM ISTसचिन, धोनीलाही आवडली ही बिर्याणी
१९३८ साली सुरू झालेली वांद्रे येथील लकी बिर्याणीची चव खवैय्यांच्या तोंडी असते.
Apr 23, 2017, 06:20 PM IST...तर २०१९ चा वर्ल्डकप खेळेन- महेंद्रसिंग धोनी
जसा आता आहे तसाच राहीलो तर वर्ल्डकप काय त्याहीनंतर खेळत राहीन, असं टीम इंडीयाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
Mar 23, 2017, 06:17 PM IST