कार्ड एटीएम मशीनमध्ये अडकल्यास काय कराल? जाणून घ्या
ATM बाबत या सर्व गोष्टी आरबीआयच्या गाईडलाईन्स अंतर्गत गोपनीयरित्या होतं.
Jun 25, 2020, 02:56 PM ISTनाशिकच्या एटीएममधून 'पाच पट' पैसे जास्त का आले?
एटीएममधून ग्राहकांना पाच पट पैसे जास्त येण्याचं कारण तसं मजेदार आहे.
Jun 19, 2018, 10:24 PM ISTएटीएम फोडून १३ लाख लंपास
या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात नाकाबंदी करत पुढील तपास सुरु आहे.
May 30, 2018, 05:00 PM ISTएटीएम मशीन चोरणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश
पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी एटीएम मशीनचीच चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय.
Jan 10, 2018, 11:36 PM ISTपुणे | एटीएम मशीन चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 09:44 PM ISTATMमध्ये पुन्हा 'नो कॅश'
एटीएममध्ये कॅश नसल्याने, पैसे काढण्यासाठी पुन्हा रांगा लागल्याचं चित्र आहे, मात्र अनेक ठिकाणी कॅश नसल्याने पुन्हा एकदा नागरिक त्रस्त झाले आहेत.
Apr 10, 2017, 05:15 PM ISTआयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशीन उपलब्ध
भारतीय नौदलातल्या ताफ्यातली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशीन उपलब्ध होणार आहे. नौदलाच्या युद्धनौकांवर अशा प्रकारे एटीएम मशीन बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Jan 21, 2017, 01:34 PM ISTएटीएमचा शोध लावणाऱ्याचा जन्म भारतात झाला होता
५००, १००० रूपयाच्या नोटबंदीनंतर, आपल्याला एटीएमची खूप आठवण येतेय, अगदी व्हॉटस अॅप पेक्षाही जास्त.
Nov 15, 2016, 07:48 PM ISTदेशभरातील एक तृतीयांश एटीएम खराब : रिझर्व बँक
रिझर्व बँकेने दिलेल्या अहवालानुसार, देशातील वेगवेगळ्या बँकांच्या देशभरातील एटीएमपैकी एक तृतीयांश एटीएम नादुरुस्त आहेत, रिझर्व बँकेने देशातील वेगवेगळ्या शहरातील तब्बल ४ हजार एटीएमची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष दिला आहे.
May 26, 2016, 04:52 PM ISTचोरट्यांनी चक्क एटीएम मशीनंच पळवलं
उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे इथं चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन पळवलंय. आयडीबीआय बँकेचं हे एटीम असून मशीनमध्ये असलेली पाच लाखांची रक्कमही चोरट्यांनी लंपास केलीय.
Jan 9, 2016, 05:06 PM ISTभारतीय टपाल अर्थात पोस्टाचे एटीएम
नागपूरमध्ये टपाल विभागाचं विदर्भातलं पहिलं आणि राज्यातलं दुसरं एटीएम सेंटर उद्घाटन करण्यात आलंय.
May 1, 2015, 09:59 AM ISTइंदापूरचा नवा आदर्श, शुद्ध पाणी चक्क एटीएम मशीनमधून
इंदापूर तालुक्यातल्या तक्रारवाडी गावानं एक अभिनव उपक्रम राबवलाय. ज्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य सुधारण्यास मदत होतेय आणि पाण्याचा अपव्ययही टाळता आलाय. नेमकं काय केलंय या गावाचा एक रिपोर्ट.
Mar 19, 2015, 04:08 PM ISTचोरट्यांनी एटीएमसह सीसीटीव्ही कॅमेरेही केले लंपास!
औरंगाबादमध्ये एटीएम उघडण्याचं गोपनीय कोड हॅक करून दोन चोरट्यांनी शिताफीनं १६ लाख १७ हजार रुपये पळवले. चोरट्यांनी कोड हॅक करून सफाईदारपणे रक्कम लांबवली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Nov 13, 2013, 07:47 PM ISTसुरक्षा गार्ड एटीएम मशीन फोडतो तेव्हा...
कुंपनाचे शेत खात तर असेल तर करायचं काय? अशी म्हण प्रचलित आहे. हीच बाब भारतीय स्टेट बॅंकेच्याबाबतीत घडलेय. या बॅंकेच्या एटीएम मशीनसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. याच सुरक्षा रक्षकाने एटीएम मशीन तोडून २३ लाखांवर डल्ला मारला.
Jul 18, 2013, 11:12 AM ISTपहा हे आगळंवेगळं एटीएम मशीन...
दुष्काळात राज्य होरपळत असताना काही जण आपल्या भन्नाट कल्पनेद्वारे अनेकांची तहान भागवण्याचा प्रयत्न करतायत... बुलडाण्यातला एक तरुण रखरखत्या उन्हात अनोख्या प्रयोगाद्वारे लोकांची तहान भागवतोय.
Apr 5, 2013, 11:44 PM IST