ऋषभ पंत

पंत की सॅमसन! पहिल्या सामन्यात रोहित शर्मा देणार 'या' खेळाडूला संधी? अशी आहे प्लेईंग XI

T20 World Cup IND vs IRE Predicted Playing 11 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या 'मिशन टी20 वर्ल्ड कप'ला आजपासून सुरुवात होतेय. भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. 

Jun 5, 2024, 04:28 PM IST

Rishabh Pant: अर्धशतकानंतर आऊट नसतानाही पव्हेलियनमध्ये परतला पंत; काय आहे यामागील खरं कारण?

Rishabh Pant: बांगलादेश विरूद्धच्या वॉर्म अप सामन्यात ऋषभ पंतने 32 बॉल्समध्ये 53 रन्स करत शानदार अर्धशतक झळकावलं. पंतने आपल्या खेळीत 8 चौकार मारले ज्यात 4 षटकारांचा समावेश होता.

Jun 2, 2024, 08:35 AM IST

संजू सॅमसन की ऋषभ पंत? टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? युवराज सिंग म्हणतो...

Yuvraj singh On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विकेटकीपर कोण असेल? यावर टी-20 वर्ल्डकप 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर युवराज सिंगने मोठं वक्तव्य केलंय.

May 22, 2024, 05:22 PM IST

IPL 2024 : नेमकी चूक कोणाची? ऋषभला वाचवण्यासाठी सौरव गांगुलीचा 'या' खेळाडूवर घणाघाती आरोप

Sourav Ganguly blaming Sanju Samson : राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या स्लो ओव्हर रेटमुळे दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant suspended) याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यावर सौरव गांगुलीने बीसीसीआयसमोर संजू सॅमसनवर आरोप करण्याचा प्रयत्न केला.

May 12, 2024, 04:33 PM IST

BCCI ची मोठी कारवाई! दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंड

Rishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. ऋषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलंय.

May 11, 2024, 03:53 PM IST

ऋषभ पंतसोबत लग्न करणार का? उर्वशी रौतेलाने दिलं खास उत्तर

Urvashi Rautela On Rishabh Pant : तू त्याच्याशी लग्न केल्यास आम्हाला आनंद होईल, असं युझरने लिहिलं होतं. प्रतिक्रिया ऐकून उर्वशी क्लिन बोल्ड झाली.

May 4, 2024, 11:46 PM IST

टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियात मोठी घडामोड, हार्दिक पांड्याला धक्का... 'हा' खेळाडू असणार नवा उपकर्णधार

T20 World Cup 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे. 

Apr 29, 2024, 09:08 PM IST

टी20 वर्ल्ड कपसाठी विकेटकिपरचा शोध संपला, टीम इंडियात 'या' खेळाडूची जागा पक्की

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यता म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. यासाठी बीसीसीय येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Apr 25, 2024, 04:31 PM IST

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विकेटकीपर कोण? 5 दावेदार

T20 World Cup wicket keeper: रिषभ पंत आयपीएलमध्ये चांगला खेळ करतो. त्यामुळे रिषभ प्रमुख दावेदार मानला जातोय. आयपीएलमध्ये सलग चांगला खेळ दाखवणार संजू सॅमसन हा दुसरा दावेदार मानला जातोय. निवड समितीची नजर ईशान किशनवर आहे. तो मुंबई इंडियन्ससाठी चांगला खेळ करतोय. वनडे वर्ल्ड कपमध्ये विकेटकिपिंग करणाऱ्या केएल राहुलकडे साऱ्यांचे लक्ष आहे. जितेश शर्मादेखील विकेट किपर्सच्या यादीत आहे.

Apr 15, 2024, 08:44 PM IST

पंतची दिल्ली इतिहास बदलणार? लखनऊसमोर आव्हान... अशी आहे दोन्ही संघांची Playing XI

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहेत. पॉईंटटेबलमध्ये दिल्ली सर्वात शेवटी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने पाचपैकी केवळ एस सामन्यात विजय मिळवलाय.

Apr 12, 2024, 04:07 PM IST

ऋषभ पंत T20 World Cup खेळणार की नाही? महत्त्वाची माहिती समोर

Rishabh Pant, T20 World Cup Squad : ऋषभ पंतचे इंडियन टीमच्या वर्ल्ड कप संघात स्थान पक्कं होणार की नाही? यावर अजून मात्र प्रश्नचिन्हच निर्माण झाला होता.

Apr 9, 2024, 07:29 PM IST

चेन्नईला मोठा धक्का, एमएस धोनीला गंभीर दुखापत?

IPL 2024 मधल्या तेराव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान रोमांचक सामना रंगला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर विजय मिळवला. पण पराभवानंतर चेन्नईला आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नईचा माजी कर्णधार दुखापतग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. 

Apr 1, 2024, 09:05 PM IST

आयपीएलमध्ये ऋषभ पंतचं अनोखं शतक

IPL 2024 Rishabh Pant: आयपीएल 2024 मध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान सामना झाला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतच्या नावावर एक विक्रम जमा झाला. असा विक्रम करणारा दिल्लीचा तो पहिला फलंदाज ठरला आहे. राजस्थानविरुद्धचा सामना ऋषभ पंतच्या आयपीएल कारकिर्दीतला शंभरावा सामना होता.

Mar 28, 2024, 11:18 PM IST

Rishabh Pant: ...त्यामुळे मी थोडा नर्वस; 14 महिन्यांनंतर कमबॅक करण्यापूर्वी ऋषभ पंतचं धक्कादायक विधान

Rishabh Pant: डिसेंबर 2022 मध्ये घरी जात असताना पंतचा मोठा अपघात झाला. त्यानंतर पंतने बंगळुरूमधील हॉस्पिटल आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये बराच वेळ घालवत स्वतःला संपूर्णपणे फीट केलं. 

Mar 13, 2024, 07:23 PM IST

IPL 2024 आधी ऋषभ पंत नव्या लूकमध्ये, फोटो व्हायरल

IPL 2024 : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीचा हुकमी एक्का ऋषभ पंत तब्बल 14 महिन्यांनी मैदानावर परतणार आहे. ऋषभ पंत आता पूर्णपणे फिट असून बीसीसीआयने त्याला खेळण्याची परवानगी दिली आहे. 

Mar 12, 2024, 08:20 PM IST