ऋषभ पंत

ऋषभ पंत ची साडेसाती संपेना; आता ICC World Cup 2023 मध्येही सहभाग अशक्य

Rishabh Pan World Cup 2023: क्रिकेट विश्वातून सध्या बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या येताना दिसत असून, भारतीय संघामध्ये त्या धर्तीवर बरेच बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं Bumrah संघातून बराच काळ बाहेर असताना आता Rishabh Pant सुद्धा याच परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे.  

 

Apr 26, 2023, 08:33 AM IST

Kevin Pietersen: ना साई ना भरत, केपी म्हणतो 'हा' खेळाडू घेणार Rishabh Pant ची जागा!

Team India, Rishabh Pant: भारताकडे ऋषभ पंतचा (Rishabh Pant) बदली खेळाडू तयार आहे. पंजाब किंग्जचा (Panjab Kings) यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माही (Jitesh Sharma) काही खास आहे असं मला वाटतं, असं केविन पीटरसन (Kevin Pietersen) म्हणाला आहे.

Apr 25, 2023, 11:42 PM IST

Ricky Ponting On BCCI: "भारताला World Cup जिंकायचा असेल तर...", चूक दाखवत रिकीने बीसीसीआयला सुनावलं!

World Test Championship : उमेश यादव, बुमराह बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंची आगामी वर्ल्ड कप आणि डब्ल्यूटीसी फायनलसाठी (WTC Final) संघात निवड झाली असेल तर बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंना विश्रांती दिली पाहिजे होती, असं मत रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने व्यक्त केलंय.

Mar 29, 2023, 09:41 PM IST

IPL 2023: तीच एनर्जी, तोच अंदाज; Delhi Capitals ला मिळाला Rishabh Pant सारखा 'तोडफोड' खेळाडू!

Rishabh Pant Replacement For IPL 2023: ऋषभच्या जागी आता दिल्लीने अभिषेक पोरेल (Abhishek Porel) याचा संघात समावेश केला जाणार आहे. पोरेलच्या स्वाक्षरीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. 

Mar 29, 2023, 06:36 PM IST

IPL 2023: आयपीएल तोंडावर असताना Sourav Ganguly म्हणतो तर काय? Rishabh Pant वर बोलताना म्हणाला...

Director of Delhi Capitals On Rishabh Pant: गांगुलीने (Sourav Ganguly) संघाच्या प्री-सीझन शिबिरात हजेरी लावली. सर्व खेळाडूंच्या फिटनेसवर काम केलं. त्यावेळी ऋषभ पंतवर बोलताना गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

Mar 27, 2023, 05:31 PM IST

WTC 2023: विजडन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघाची घोषणा, ऋषभ पंतसह 'या' भारतीय खेळाडूंचा समावेश

Wisden World Test Championship Team: विजडनने 2021-2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टीमची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या संघात गेले काही महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला जागा देण्यात आली आहे. 

Mar 21, 2023, 07:59 PM IST

IPL 2023 : ठरलं! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, ऋषभ पंतच्या जागी 'या' खेळाडूला संधी

IPL 2023 : आयपीएलच्या 16 हंगामाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व टीम सज्ज झाल्या असून दिल्ली कॅपिटल्सने मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 20, 2023, 07:41 PM IST

WTC Final: ना पंत ना संजू, 'हा' खेळाडू असेल टीम इंडियाचा विकेटकीपर; Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी

World Test Championship final Final: फायनलमध्ये कोणता खेळाडू विकेटकिपींगची जबाबदारी सांभाळणार? केएल राहूलला (KL Rahul) संधी मिळणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणतात...

Mar 18, 2023, 09:58 PM IST

Yuvraj Singh Meet Rishabh Pant: सिक्सर किंग पंतच्या भेटीला; कॅन्सर फायटर युवीने दिला 'तो' मोलाचा सल्ला!

Rishabh Pant latest Photo: हरभजन असो वा विराट... युवराजने कधी आपल्या मित्रांचा हात सोडला नाही. अशातच आता युवराज सिंह (Yuvraj Singh) याने ऋषभ पंतची (Rishabh Pant) भेट घेतली. 

Mar 16, 2023, 11:27 PM IST

Rishabh Pant: सेम ठिकाण, सेम दुर्घटना; ऋषभ पंतचा जिथं अपघात झाला, तिथंच उलटली कार; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

Shocking Car Accident Video: ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अपघात झाला होता, त्याच ठिकाणी काल पुन्हा ट्रॅक्टर-ट्रॉलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याची धक्कादायक घटना घडली.

Mar 16, 2023, 08:39 PM IST

IPL 2023: पंत नाहीये म्हणून काय झालं? DC ला मिळाला नवा 'पॉवर हिटर', पठ्ठ्यानं बाबरला घाम फोडलाय!

IPL 2023, Delhi Capitals: अपघातामुळे ऋषभ पंत आयपीएल (IPL 2023) खेळणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. मात्र, पंतसारखा पॉवर हिटर (Power Hitter) नसल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचं टेन्शन आता संपलं आहे. जाणून घ्या कोण आहे तो...

 

Mar 12, 2023, 09:53 PM IST

Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! World Cup 2023 मधून भारताचा मोठा मॅच विनर बाहेर

World Cup 2023 :  ODI World Cup 2023 च्या आधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा सामनावीर खेळाडू या स्पर्धेतून बाहेर राहणार आहे. 

Feb 19, 2023, 07:14 AM IST

Rishabh Pant Surgery : ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांचा मोठा निर्णय; पुन्हा शस्त्रक्रिया होणार

ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी ऋषभ पंतवर  पुन्हा एकदा  शस्त्रक्रिया निर्णयाचा घेतला आहे. यामुळे ऋषभ पंतची प्रकृती पूर्णपणे ठीक होण्यास आणखी वेळ लागणार आहे 

Jan 14, 2023, 09:06 PM IST

Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या अपघातानंतर Urvashi Rautela च्या आईकडून 'या' बाबाजींच्या नावाचा धावा

Rishabh Pant Accident : सर्वजण या खेळाडूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असताना, आता उर्वशीच्या आईनंही म्हणे कुणा बाबांच्या नावाचा धावा केला आहे, कोण आहेत हे बाबा? 

Jan 3, 2023, 08:39 AM IST

ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी, डॉक्टरांच्या 'या' माहितीमुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा

Rishabh Pant Health Update: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला होता. 30 डिसेंबरला ही घटना घडली होती. जखमी ऋषभ पंतला तात्काळ डेहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत. 

Jan 2, 2023, 03:40 PM IST