अशोक चव्हाणांनी घेतली उमा पानसरेंची भेट
साडे तीन वर्षं उलटूनही कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात तपास यंत्रणांना यश येत नाही ही खेदाची बाब असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरात म्हटलंय.
Dec 1, 2017, 09:36 PM ISTकॉ. गोविंद पानसरेंच्या पत्नीने केला गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 01:45 PM ISTउमा पानसरे यांची तब्येत ढासळी; एन्जिओग्राफीची गरज
उमा पानसरे यांची तब्येत ढासळी; एन्जिओग्राफीची गरज
Sep 22, 2015, 04:30 PM ISTसनातन संस्थेवर बंदीची उमा पानसरेंची मागणी
सनातन संस्थेवर बंदीची उमा पानसरेंची मागणी
Sep 18, 2015, 08:58 PM ISTपानसरेंच्या खऱ्या मारेकऱ्याला अटक व्हायला हवी - उमा पानसरे
पानसरेंच्या खऱ्या मारेकऱ्याला अटक व्हायला हवी - उमा पानसरे
Sep 18, 2015, 06:04 PM ISTकॉम्रेड पानसरेंवरील हल्ल्याला १ महिना पूर्ण, मारेकरी मोकाटच
महाराष्ट्र दोन विचारवंतांच्या हत्येनं हादरलाय... एक म्हणजे अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि दुसरे कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे... संतापजनक बाब म्हणजे दोन्ही विचारवंतांच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरलेत.
Mar 16, 2015, 09:08 AM ISTपानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय, स्केच बनवणार
कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास वेग घेत आहे. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय.
Feb 17, 2015, 07:20 PM IST'पानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय'
'पानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय'
Feb 17, 2015, 06:18 PM ISTहल्ल्याच्या मागचे सूत्रधार पकडण्याची जबाबदारी राज्य शासनाची - स्मिता पानसरे
हल्ल्याच्या मागचे सूत्रधार पकडण्याची जबाबदारी राज्य शासनाची - स्मिता पानसरे
Feb 17, 2015, 04:17 PM ISTकोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 11:56 AM ISTगोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
कामगार नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या प्रकृतीस सुधारणा झाली आहे. पानसरे यांच्या शरीरातील गोळी बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, प्राणघातक हल्ल्याप्रकरणी ५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.
Feb 17, 2015, 11:28 AM IST