उपयोग

Chhagan Bhujbal On Chhatrapati Sambhaji Raje PT1M55S

तलवारीचा उपयोग ओबीसींवर की अन्य कोणावर - भुजबळ

तलवारीचा उपयोग ओबीसींवर की अन्य कोणावर - भुजबळ

Oct 10, 2020, 03:45 PM IST

अहमदाबाद - मुंबई 'बुलेट ट्रेन'चा काय उपयोग, सांगतायत पंतप्रधान मोदी

जपानच्या मदतीनं भारतात 'हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट'चा पाया रचला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो यांनी यावेळी उपस्थिती नोंदविली.

Sep 14, 2017, 04:09 PM IST

Video_ चिमट्याचा असाही वापर....मोबाईलपासून ते छोट्या गोष्टींसाठी

चिमटा. घरात कामाला येणारा. ऑफिसमध्ये उपयोगी पडणारा. तसेच एकमेकांची जुंपली तर शाब्दीक चिमटे काढले जातात. मोबाईल स्टॅंड, कंम्प्युटर वायर जोडण्यासाठी आणि बरच काही. मात्र, आपल्याला नेहमी चिमट्याचा कसा उपयोग करता येतो, ते पाहा.

Jan 28, 2016, 07:36 PM IST

जुन्या स्मार्टफोनचा असाही होऊ शकतो उपयोग

अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्या अनेक कंपन्या दर आठवड्याला नवीन स्मार्टफोट बाजारात आणत असतात. तुमच्या अँड्राइड आणि अॅपल स्मार्टफोनमध्ये इतके फिचर असतात की तुम्ही त्याचा पूर्ण वापर केल्याविनाच 1 ते 2 वर्षात नवीन स्मार्टफोन विकत घेतात. जुना स्मार्टफोन विकण्यास काढला तरी त्याला तुम्हाला हवी तशी चांगली किंमत मिळत नाही. मग तो जुना स्मार्टफोन तुम्ही कोणाला देऊन टाकता किंवा तो घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात पडलेला असतो.

Nov 25, 2015, 07:32 PM IST

हिंग खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत?

जर तुम्ही तुमच्या कमी सेक्स क्षमतेमुळे चिंतीत असाल तर घाबरू नका... यावर साधा-सोप्पा उपाय तुमच्या घरातच आहे. 

Nov 21, 2015, 04:34 PM IST

आतून-बाहेरून शरीर स्वच्छ करतो कडुनिंब!

कडुनिंब औषधी वनस्पती आहे, याची माहिती तर अनेकांना असेल... पण, याचा वापर कोणकोणत्या आजारांवर होऊ शकतो, याची योग्य माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. 

Oct 17, 2015, 04:31 PM IST

तुमची स्कीन उजळवण्यासाठीही उपयोगी आहे 'व्होडका'!

हार्ड ड्रिंक घेताना अनेकांची 'व्होडका' ही फर्स्ट चॉईस असते... अनेकांच्या आवडीचं हे पेय... या अल्कोहोलिक ड्रिंकचे अनेक गुण आणि इतर अल्कोहोलसोबत मिळून बनवलं गेलेलं कॉकटेल अनेकांचा वेळ 'स्पेशल' बनवतं. 

Sep 12, 2015, 07:58 PM IST

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी 'भद्रासन'!

तुम्हाला अनेकदा अनेक गोष्टी विसरण्याची सवय आहे किंवा ठरवूनही काही गोष्टींचा विसर तुम्हाला पडतोय... उत्तर हो असेल तर तुम्हाला गरज आहे तुमच्या दिनचर्येत थोडासा बदल करण्याची... 

May 15, 2015, 02:07 PM IST