उन्हाळा

उन्हाळ्याच्या दिवसात हे पदार्थ खाणं टाळाच !

उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना सुट्ट्या असतात, अनेकजण सहलींचं प्लॅनिंग करतात तर हाच काळ लग्नमौसमांचा असतो. 

May 27, 2018, 10:28 PM IST

नागरिकांनो नवतपाला प्रारंभ झालाय, आरोग्याची काळजी घ्या!

विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्हात ४६ पॉईंट ३ अंश सेल्सिअस होतं... तर  नागपुरात पारा ४५ पॉईंट ७ अंशावर होता

May 26, 2018, 04:39 PM IST

या टिप्ससंगे उन्हाळ्यातही त्वचा ठेवा हायड्रेट!

त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.

May 26, 2018, 08:49 AM IST

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? काळजी घ्या...

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? काळजी घ्या... 

May 22, 2018, 11:46 PM IST

सनबर्नचा त्रास टाळण्यासाठी केवळ सनस्क्रिन नव्हे तर 'या' गोष्टी करतील मदत

उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हामुळे सनबर्न आणि टॅनिंग यासारखी समस्या वाढते. 

May 18, 2018, 05:44 PM IST

सनग्लास बाबत तुमच्याही मनात हे '7' गैरसमज आहेत का?

उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी सनग्लास वापरणं अत्यावश्यक आहे.

May 15, 2018, 05:25 PM IST

उन्हाळ्यात सर्दीचा त्रास दूर करेल हे घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात होणारा बदल, एसी किंवा अति थंड पदार्थांचं सेवन झाल्याने सर्दीचा त्रास होतो.

May 15, 2018, 04:36 PM IST

चंद्रपूरला बसतायत पाणी टंचाईच्या झळा

जळगाव, नांदेड, परभणी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा 

May 13, 2018, 10:20 AM IST

जळगाव, नांदेड, परभणी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

विदर्भातही १-२ ठिकाणी या दोन दिवसांत अतिउष्ण लाटेचा इशारा दिला गेलाय. येथील तापमान ४७ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

May 13, 2018, 10:11 AM IST

खान्देशात उष्णतेचा कहर, जळगाव जिल्ह्यात ८ जणांचा बळी

खान्देशात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे.

May 11, 2018, 11:16 PM IST

खान्देशात उष्णतेचा कहर, जळगाव जिल्ह्यात ८ जणांचा बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 11, 2018, 08:36 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांंनी अंड खाणं सुरक्षित आहे का ?

उन्हाळ्याच्या दिवसात मुलं घरी असल्याने त्यांना सतत खायला काय दयावे? 

May 10, 2018, 07:51 PM IST