उन्हाळा

Heat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?

Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 

Mar 1, 2023, 07:21 AM IST

Weather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Weather Update: सध्याच्या घडीला कुठंही बाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता हवामानाचा अंदाज घ्या. कारण, मार्च महिन्यामध्ये सूर्य आग ओकणार... 

 

Feb 28, 2023, 08:33 AM IST

Maharashtra Weather Update : अंगाची लाहीलाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather : आताची सर्वात मोठी बातमी...हवामान विभागाने (IMD) धोक्याची घंटा दिली आहे. पुढील तीन दिवस काळजी घेण्याचे आवाहन (February Temprature) करण्यात आले आहे. कारण उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

Feb 26, 2023, 09:04 AM IST

Maharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या

Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे. 

Feb 24, 2023, 06:50 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?

Maharashtra Weather Forecast : फेब्रुवारीत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्यामुळं मार्च ते जून मध्ये नेमकी काय परिस्थिती असेल या विचारानं सर्वच हैराण. 

 

Feb 23, 2023, 10:07 AM IST

उन्हाळा आता 6 महिन्यांचा ? शेती उत्पादनासह आरोग्यावरही दुष्परिणाम

 ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या काही वर्षात वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. 

Mar 11, 2021, 10:45 PM IST

उष्णतेचा रेड अलर्ट, अमरावती जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

विदर्भात उष्णेतेची लाट आली आहे.आधीच उकाड्याने हैराण झालेल्यांना उष्णतेच्या लाटेने बेजार केले आहे.  

May 28, 2020, 08:25 AM IST

सूर्याचा दाह कमी होणार; धुळीचं वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

May 26, 2020, 07:49 AM IST

राज्यातील 'या' शहरांत भीषण उष्णतेचा धोका; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

देशातील अनेक राज्यात तापमान सतत वाढतंय

May 25, 2020, 07:46 PM IST

उन्हामुळे खरंच कोरोना मरतो? पाहा काय आहे सत्य

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे.

Mar 12, 2020, 06:26 PM IST
MUMBAI SCHOOL STUDENT ON PARENTS DEMANDS RAIN MONTH HOLIDAY UPDATE PT3M20S

मुंबई : शाळांना उन्हाळ्याऐवजी पावसाळी सुट्टी?

मुंबई : शाळांना उन्हाळ्याऐवजी पावसाळी सुट्टी?

Jul 4, 2019, 10:25 PM IST

उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचारोगांपासून कशी काळजी घ्याल?

अचानक वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आता प्रचंड जाणवू लागला आहे.

Jun 3, 2019, 11:10 PM IST

उन्हाळ्यात 'या' पदार्थांकडे करा दुर्लक्ष

उन्हामध्ये अपायकारक पदार्थांपासून दूर राहणे आरोग्यस लाभदायक असते.   

May 15, 2019, 06:17 PM IST