इंदौर

चौथीच्या विद्यार्थ्यांचं वर्गात भांडण, तिघांनी मिळून मित्राला तब्बल 108 वेळा कर्कटकाने भोसकलं अन् नंतर....: पालक हादरले

वर्गात मस्ती करत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं. यावेळी तिघांनी मिळून एका विद्यार्थ्याला कर्कटाने भोसकलं. 

 

Nov 27, 2023, 12:35 PM IST

फाईलमध्ये HIV Positive पाहताच संतापला डॉक्टर; वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णाला लगावल्या कानाखाली, संतापजनक VIDEO

महाराजा यशवंतराव रुग्णालयात हाडाच्या डॉक्टरने एका रुग्णाच्या कानिशलात लगावल्या. अपघातात जखमी झालेल्या रुग्णाने आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली नव्हती. यामुळेच डॉक्टराने रुग्णाला मारहाण केली. 

 

Oct 29, 2023, 10:14 AM IST

एक्स-गर्लफ्रेंडला तरुणांसह स्कूटीवरुन फिरताना पाहून रोखलं, तरुणीने चाकूने भोसकून तरुणाला केलं ठार अन् नंतर...

Crime News: इंदूरच्या (Indore) विजय नगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात कॉलेजच्या काही तरुणांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्याची चाकूने वार करत हत्या केली. बीटेकच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या (Murder) करणाऱ्यांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. या तरुणीची ओळख पटली असून तानिया असं नाव आहे. 

 

Jul 27, 2023, 05:24 PM IST

यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्याला कोरोनाचा फटका; घ्यावा लागला मोठा निर्णय

अखेरच्या क्षणीच हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 

Mar 6, 2020, 02:29 PM IST

इंदौर कसोटीत मयांकचं द्विशतक; भारताकडे ३४३ धावांची भक्कम आघाडी

भारतानं आज दिवसाखेर सहा गड्यांच्या मोबदल्यात ४९३ धावा केल्या.

Nov 15, 2019, 10:16 PM IST

....विमानातून जेव्हा आवाज आला 'मुझसे शादी करोगी?'

सोशल मीडियातून या हटक्या प्रपोजचा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होत आहे. 

May 22, 2018, 03:01 PM IST

तरूणीचा खेचला स्कर्ट, मुख्यमंत्र्यांनी दिले नराधमांना शोधण्याचे आदेश

ते निर्लज्जपणे तिला म्हणाले स्कर्टच्या खाली काय आहे दाखव!

Apr 23, 2018, 06:29 PM IST

VIDEO: बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी

शहरी भागात बिबट्या दिसल्याचे प्रमाण वारंवार समोर येत आहेत. आता असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील इंदूर येथे घटला आहे. यावेळी बिबट्याने एकावर हल्लाही केलाय. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Mar 10, 2018, 09:48 PM IST

मुलाला ओलीस धरून एटीएममध्ये केली लूट

ATM मध्ये लुटमार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. 

Jan 31, 2018, 04:54 PM IST

४०० फूट खोल दरीत फेकूनही तो बचावला...

बीएससीच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच एका मित्राने ४०० फूट दरीत फेकून दिल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jan 13, 2018, 03:08 PM IST

शाळेची बस आणि ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

इंदूरमध्ये शाळेची बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Jan 5, 2018, 08:30 PM IST

चार वर्षीय विद्यार्थीनीवर कथित लैंगिक अत्याचार, तीन शिक्षिका पोलिसांच्या ताब्यात

शाळेतील तीन शिक्षिकांनी चार वर्षीय चिमुरडीवर कथित स्वरुपात लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 10, 2017, 12:00 AM IST

इंदौर शहराचे नाव बदलण्याची मागणी...

देशातील अनेक शहरांचे नाव बदलल्यानंतर इंदोर शहराचे देखील नाव बदलले जावे, यावरून वाद सुरु झाले.

Nov 14, 2017, 08:56 PM IST

VIDEO: जिममध्ये तरुणाचा तरुणीवर हल्ला

महिलांवर होणारे अत्याचार सुरुच असल्याचं दिसत आहे. इंदूरमध्ये एका तरुणाने जिममध्ये तरुणीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. 

Aug 19, 2017, 04:05 PM IST

धक्कादायक : जुगारात पत्नीला गमावले पतीने, जिंकणाऱ्याने केला गँगरेप

  पतीने जुगारात तिला गमावले आणि जो व्यक्ती जिंकला त्याने सामूहिक बलात्कार केला असा खळबळजनक आरोप मध्यप्रदेशातील इंदूर जिह्यातील ३८ वर्षीय महिलेने आपल्या पतीवर  लावला आहे.

Jul 12, 2017, 04:17 PM IST