भारतातही मिळणार जगातील पहिला 3D कुलिंग स्मार्टफोन! पाहा किंमत
भारतात आसूस ने लॅान्च केला नवीन स्मार्टफोन. या आधी आसुसने २०१८मध्ये गेमिंग ब्रॅण्ड रिपब्लिक ऑफ गेमर्सने याची घोषणा केली होती. हा जगातील पहिला 3D कुलिंग सिस्टमचा स्मार्टफोन असणार आहे.
Nov 29, 2018, 08:47 PM ISTदमदार बॅटरीसह आसूसचा 'झेनफोन मॅक्स' लॉन्च
तैवानची टेक्नॉलॉजी कंपनी आसूसनं सोमवारी भारतात आपला फोर जी सपोर्टिव्ह 'एनेबल्ड झेनफोन मॅक्स' (झेनफोन मॅक्स) हा स्मार्टफोन लॉन्च केलाय.
Jan 5, 2016, 09:41 AM ISTआसूसचा स्वस्त पण ढासू 'झेनफोन गो ४.५' बाजारात!
स्वस्त आणि मस्त अशा स्मार्टफोन मोबाईलच्या स्पर्धेत 'आसुस'च्या नव्या कोऱ्या 'झेनफोन गो ४.५' नं जोरदार एन्ट्री मारलीय.
Dec 29, 2015, 02:07 PM ISTआला 256 जीबी मेमरी, 4 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन
तायवानची कंपनी आसूसने 256 जीबी इंटरनल मेमरी आणि 4 जीबी रॅम असलेला झेनफोन 2 डिलक्स स्पेशल एडिशन स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. फोन अरेनाच्या सूत्रानुसार आसूसने फोन काही दिवसांपूर्वी ब्राझिलमध्ये लॉन्च केलाय. या फोनची खास बात म्हणजे 256 जीबी मेमरीबरोबर वेगळे डिझाइन आहे.
Aug 27, 2015, 12:26 PM ISTआसूसचा जबरदस्त जेनफोन -२, फ्रंट कॅमेरा ५ मेगाफिक्सल
तायवानची कंपनी आसूस लवकरच नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. 'आसूस जेनफोन २' हा लाँच करण्यासाठी हालचाल सुरु केली आहे.
Feb 20, 2015, 03:11 PM ISTआसुसचा फोनपॅड टॅब ८ हजार ९९९ रुपयात
स्मार्टफोन सोबतच टॅबही आता भारतात लोकप्रिय होतांना दिसतोय, याचाच फायदा घेण्यासाठी अनेक मोबाइल कंपन्या नवनवीन टॅब भारतीय बाजारात लॉन्च करण्यास सुरूवात केली आहे.
Aug 10, 2014, 10:39 PM IST