...तर थेट तुमच्या गावातून पंढरपूरला जाणार बस; जाणून घ्या ती एकमेव अट
ST Mahamandal Bus For Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीसाठी पाच हजार बस सोडण्यात येणार आहे. भाविकांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
Jul 11, 2024, 09:29 AM ISTAshadhiWari2024: ...आणि पंढरीच्या वारीत अवतरला कलियुगातील 'भक्त पुंडलिक', दिवेघातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Jul 6, 2024, 09:45 AM ISTपंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी
Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची...
Jul 6, 2024, 09:23 AM ISTAshadhi Wari 2024: कसा ठरला वारीचा मार्ग? माऊलींची पालखी आळंदी, दिवेघाट आणि जेजुरी मार्गेच का करते प्रस्थान?
Ashadhi Wari 2024: आषाढी वारी ही वर्षानुवर्षे देहू आणि आळंदी वरुन दिवेघाट सासवडमार्गे पंढरपुरी प्रस्थान करते. ही दिंडी दिवेघाट मार्गे निघण्यामागे सुद्धा एक इतिहास दडलेला आहे. 'संत तुकोबा' आणि 'ज्ञानेश्वर माऊलीं'च्या जयघोषात दिंडी पंढपुरीच्या सावळ्याच्या दर्शनासाठी निघते.
Jul 4, 2024, 12:27 PM ISTAshadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?
Ashadhi Wari 2024 : संतांची थोरवी आणखी काय... माऊलींनी काय हेतूनं हे ठिकाण निवडून इथंच लिहिली ज्ञानेश्वरी? संदर्भ वाचून भारावून जाल.
Jul 4, 2024, 12:25 PM IST
पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे
Tulsi Mala Benefits: पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे. तुळशीची माळ आपण खूप जणांच्या गळ्यात पाहिली आहे. खूपवेळा वारकरी मंडळींच्या गळ्यात तर देवळात काही व्यक्ती तुळशीची जपमाळ घेऊन भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करत असल्याचं देखील पहायला मिळतं.
Jul 4, 2024, 11:56 AM ISTAshadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?
Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल.
Jul 4, 2024, 09:46 AM IST
पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
Jul 2, 2024, 01:05 PM ISTपाऊले चालती... आज माऊलींची पालखी दिवेघाटात; तुकोबारायांची पालखी कुठवर?
Ashadhi ekadashi 2024 : याच विठ्ठलभेटीची आस मनी बाळगून हजारो- लाखो वारकरी आता टप्प्याटप्प्यानं पंढरपुरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याही मजल दरमजल करत प्रवासाचा पुढील टप्पा गाठत आहेत.
Jul 2, 2024, 09:51 AM IST
Photos: चेंगराचेंगरी थोडक्यात टळल्यानंतर पंढरपूर मंदिर प्रशासनाला जाग; नक्की घडलं काय?
Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Stampede Like Situation: पंढरपूरमध्ये दिवसोंदिवस भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमागील कारण आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली आषाढी एकादशी! मात्र एकादशीपूर्वी पंढरपूरच्या मंदिराबाहेर एक फारच विचित्र घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. नेमकं घडलं काय आणि प्रशासनाने काय केलं आहे पाहूयात...
Jun 26, 2024, 12:48 PM ISTVideo : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारी
Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jun 26, 2024, 11:08 AM IST
एकटे किंवा समुहाने... आषाढीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्यांसाठी एसटीची खास सुविधा आणि सवलती
Ashadhi Ekadashi 2024 : श्री संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानबाबा आणि मुक्ताईंसह अनेक संतमहात्म्यांच्या पालख्या काही दिवसांनी प्रस्थान ठेवण्यास सुरुवात करतील आणि पाहता पाहता पंढरपुरच्या दिशेनं जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची पावलं वळू लागतील.
Jun 12, 2024, 10:06 AM ISTपाऊले चालती पंढरीची वाट... आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5 हजार जादा बसेस, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुटणार बस
आषाढी यात्रेसाठी एसटी ५ हजार विशेष जादा बसेस सोडणार आहे. ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार आहे.
Jun 11, 2024, 06:32 PM ISTपंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं गूढ वाढलं! गाभाऱ्यासमोरील दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारेच थक्क
Pandharpur vitthal rukmini mandir : विठ्ठला मायबापा! मंदिराच्या गाभाऱ्यातील खचलेला दगड काढताच समोरचं दृश्य पाहून सारे भारावले...
May 31, 2024, 02:01 PM IST
BLOG : वारी आणि मी...! वाचा डोळ्यात पाणी आणणारा वारीतला एक अनुभव
Pandharpur Wari : अनेकांनी मला प्रश्न विचारला विशाल तुझा वारीचा अनुभव कसा होता? खरं तर वारीचा अनुभव शब्दात मांडणं तसं कठीण आहे. मात्र थोडासा प्रयत्न करतोय.
Jul 8, 2023, 08:37 AM IST